नवी दिल्ली प्रिंटर डोसा Dosa Printer असं या मशीनचं नाव आहे. सकाळचा ब्रेकफास्ट म्हणून अनेकदा आपण डोसा प्रेफर करतो. मात्र, तो करण्याचा कंटाळाही येतो, पण आता डोन्ट वरी. तुमच्यासाठी एका कंपनीनं चक्क प्रिंटर डोसा मशीन तयार केलं आहे. डोसासाठी भिजवलेलं पीठ मशीनमध्ये टाका आणि दुसऱ्या बाजुने चक्क क्रिस्पी डोसा तयार, आहे की नाही मस्त आयडिया. या प्रिंटर डोसा मशीनचा एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल झाला आहे इंटरनेटवर. तुम्हीही बघा कसं बनवतं हे मशीन डोसा. Dosa Printer is making the internet crazy
-
Dosa printer 😳 pic.twitter.com/UYKRiYj7RK
— Samantha /சமந்தா (@NaanSamantha) August 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Dosa printer 😳 pic.twitter.com/UYKRiYj7RK
— Samantha /சமந்தா (@NaanSamantha) August 23, 2022Dosa printer 😳 pic.twitter.com/UYKRiYj7RK
— Samantha /சமந்தா (@NaanSamantha) August 23, 2022
सकाळच्या ब्रेकफास्टसाठी डोसा तोही मशीनने काही क्षणात बनविलेला, हेल्दी डोसा, क्रिस्पी डोसा मशीनमधून निघालेला. व्वा, कल्पनाच किती जबरदस्त आहे ना. मशीनल वेगवेगळी बटण आहे. त्यावरून तुम्ही डोसाची जाडी जाडी ठरवू शकता. कसा, किती क्रिस्पी पाहिजे ते ठरवू शकता. आणि हो त्यावर तुमच्या मनासारख तेल, तूप, बटर, चीज तुम्हाला हवं ते टाकू शकता. मस्त कुरकुरीत, क्रिस्पी डोसा तयार. आता त्यासोबत तुमची आवडती चटणी किंबा सांबार घ्या आणि स्वादिस्ट नाष्टा करा मनापासून. Dosa Printer is making the internet crazy
हेही वाचा Edible Oil Prices Fell : गृहिणींचा स्वयंपाक स्वादिष्ट होणार; खाद्य तेलाच्या किंमतीत मोठी घट