ETV Bharat / bharat

Padma Awards 2022 : पद्म पुरस्कारांची घोषणा.. १२८ जणांचा समावेश, पाहा संपूर्ण यादी.. - Padma Awards 2022

राष्ट्रपतींनी यावर्षी 128 पद्म पुरस्कारांना मान्यता दिली आहे.

पद्म पुरस्कारांची घोषणा.. १२८ जणांना यंदा पद्म पुरस्कार

author img

By

Published : Jan 25, 2022, 8:20 PM IST

Updated : Jan 25, 2022, 8:45 PM IST

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. भारताच्या राष्ट्रपतींनी यावर्षी 128 पद्म पुरस्कारांना मान्यता दिली आहे. या १२८ जणांच्या यादीत महाराष्ट्रातील १० जणांचा समावेश आहे.

  • Govt announces Padma Awards 2022

    CDS Gen Bipin Rawat to get Padma Vibhushan (posthumous), Congress leader Ghulam Nabi Azad to be conferred with Padma Bhushan pic.twitter.com/Qafo6yiDy5

    — ANI (@ANI) January 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

महाराष्ट्रातील पद्म विभूषण पुरस्कारार्थी

कला क्षेत्रातून महाराष्ट्रातील प्रभा अत्रे यांचा एकमेव समावेश पद्म विभूषण पुरस्कारार्थींच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्रातील पद्म भूषण पुरस्कारार्थी

औद्योगिक क्षेत्रात नटराजन चंद्रशेखरण तसेच पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पुनावाला यांना पदं भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्कारार्थी

वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. भीमसेन सिंघल, डॉ. हिम्मतराव बाविस्कर व डॉ. विजयकुमार विनायक डोंगरे, कला क्षेत्रातील योगदानाबाबत सुलोचना चव्हाण तसेच प्रसिद्ध गायक सोनू निगम, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाबाबत अनिल कुमार राजवंशी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबाबत बालाजी तांबे यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Padma Awards List 2022
पद्म पुरस्कार यादी २०२२

Last Updated : Jan 25, 2022, 8:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.