ETV Bharat / bharat

India Corona Update : भारतातील कोरोना रुग्णांची संख्या २ लाखांच्या खाली - पॉझिटिव्हीटी रेट

देशात गेल्या 24 तासांत 1 लाख 67 हजार 059 नवे रुग्ण आढळले ( India Corona New Patient ) आहेत. तर 1192 जणांचा मृत्यू कोरोना संसर्गाने झाला ( India Corona death ) आहे.

India Corona Update
कोरोना अपडेट
author img

By

Published : Feb 1, 2022, 9:00 AM IST

Updated : Feb 1, 2022, 10:25 AM IST

नवि दिल्ली - भारतामध्ये गेल्या 24 तासात कोरोना रुग्णांच्या नोदी मधे तीव्र घट नोंदवली गेली आहे. कारण देशात गेल्या 24 तासांत 1 लाख 67 हजार 059 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ( India Corona New Patient ) कोरोना रुग्णांची संख्या २ लाखांच्या खाली आली आहे. मात्र 1192 जणांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला ( India Corona death ) आहे. तर, 2 लाख 54 हजार 076 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सध्या 17 लाख 43 हजार 059 कोरोना रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. तर पॉझिटिव्हीटी रेट 11.69 टक्क्यांवर पोहचला ( India Positivity Rate ) आहे. देशात आतापर्यंत 166 कोटी 68 लाख 48 हजार 204 कोरोना लसीचे डोस देण्यात आले ( India Total Vaccination ) आहेत.अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री यांनी मंगळवारी दिली. भारतात सोमवारी 2 लाख 09 हजार 918 नवीन कोरोना रुग आणि 959 मृत्यूची नोंद झाली होती . तथापि, गेल्या 24 तासांत 1,192 नवीन मृत्यूची भर पडल्याने, देशातील कोविड मृत्यूची संख्या 4 लाख 96 हजार 242 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, दैनंदिन सकारात्मकता दर सोमवारी 15.77 टक्क्यांवरून 11.69 टक्क्यांवर घसरला आहे. साप्ताहिक सकारात्मकता दर देखील कालच्या 15.75 टक्क्यांवरून 15.25 टक्क्यांवर घसरला. एकूण सक्रिय रुग्णं 4.20 टक्के आहेत. गेल्या 24 तासांत संसर्गातून 2 लाख 54 हजार 076 बरे झाल्याची नोंद झाली आहे. एकूण बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 3 कोटी 92 लाख 30 हजार 198 वर पोहोचला आहे. देशातील रिकव्हरी रेट देखील सोमवारी 94.37 टक्क्यांवरून 94.60 टक्क्यांवर पोहोचला आहे. विषाणूची उपस्थिती शोधण्यासाठी गेल्या 24 तासांत तब्बल 14 लाख 28 हजार 672 चाचण्या घेण्यात आल्या. देशात आतापर्यंत ७३.०६ कोटींहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, देशव्यापी सुरू असलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत 1.66 कोटी 68 लाख 48 हजार 204 लसीचे डोस देण्यात आले आहेत.

हेही वाचा : Maharashtra Corona New Guidelines : राज्यातील कोरोना निर्बंधात शिथिलता; 'ही' ठिकाणे 50 % क्षमतेने सुरु होणार

Last Updated : Feb 1, 2022, 10:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.