ETV Bharat / bharat

जम्मू काश्मिरात पोलीस, लष्कराची मोठी कारवाई.. हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याच्या मुसक्या आवळल्या - जम्मू आणि काश्मीर पोलिस

दहशतवाद्यांच्या कारवाया वाढत असताना जम्मू काश्मीरमध्ये पोलीस ( Jammu And Kashmir Police ) आणि लष्कराच्या जवानांनी ( Rajasthan Riffle ) हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेला जोरदार धक्का दिला आहे. पोलीस आणि लष्कराच्या पथकाने तालिब हुसेन नावाच्या दशतवाद्याला अटक केली ( Terrorist Talib Hussain Arrested ) आहे.

Terrorist Talib Hussain Arrested
दशतवाद्याला अटक
author img

By

Published : Jun 5, 2022, 3:46 PM IST

जम्मू आणि काश्मीर : हिजबुलला मोठा धक्का देत किश्तवाड पोलिस ( Jammu And Kashmir Police ) आणि 17 राजस्थान रायफल्सने ( Rajasthan Riffle ) 3 जून 2022 रोजी तालिब हुसैन रा.रशगवारी, तहसील नागसेनी, जिल्हा किश्तवार या दहशतवाद्याला अटक ( Terrorist Talib Hussain Arrested ) केली.

तालिब हुसैन 2016 मध्ये हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेच्या दहशतवादी रँकमध्ये सामील झाला आणि किश्तवाडच्या इतर अतिरेक्यांसह सक्रिय राहिला. त्याने हिजबुलसाठी युवकांची भरती करून दहशतवादाचे पुनरुज्जीवन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. परंतु नंतर, हिजबूलच्या इतर अतिरेक्यांशी झालेल्या भांडणामुळे त्याने हिजबूलचा गट सोडला आणि तो फरार झाला.

तथापि, किश्तवाड पोलिसांनी त्याच्या ठावठिकाणाबद्दल मिळालेल्या लीड्सवर बारकाईने काम केले. त्याला अटक झाल्यामुळे या भागातील दहशतवाद्यांच्या कारवायांवर परिणाम होणार आहे. पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांना बराच वेळ चकमा दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा : तामिळनाडू: कुड्डालोरमधील केडीलम नदीत ७ जणांचा बुडून मृत्यू!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.