जुनागड (गुजरात) - महाराष्ट्रानंतर अखेर तौक्त चक्रीवादळ सोमवारी रात्री उशीरा गुजरातमधील दीव व उना दरम्यानच्या किनारपट्टीवर दाखल झाला आहे. दीव, उना आणि कोडिनार येथे ताशी १२० पेक्षा अधिक किमी वेगाने वारा वाहतो आहे. वाऱ्याच्या वेगामुळे अनेक ठिकाणी 200 हून अधिक झाडे व मोबाइल टॉवर कोसळल्याची माहिती आहे.
तौक्ते चक्रीवादळ अखेर गुजरातमध्ये धडकलं - तौक्ते वादळ गुजरातमध्ये दाखल
महाराष्ट्रानंतर अखेर तौक्त चक्रीवादळ सोमवारी रात्री उशीरा गुजरातमधील दीव व उना दरम्यानच्या किनारपट्टीवर दाखल झाला आहे. दीव, उना आणि कोडिनार येथे ताशी १२० पेक्षा अधिक किमी वेगाने वारा वाहतो आहे. वाऱ्याच्या वेगामुळे अनेक ठिकाणी 200 हून अधिक झाडे व मोबाइल टॉवर कोसळल्याची माहिती आहे.
तौक्ते चक्रीवादळ
जुनागड (गुजरात) - महाराष्ट्रानंतर अखेर तौक्त चक्रीवादळ सोमवारी रात्री उशीरा गुजरातमधील दीव व उना दरम्यानच्या किनारपट्टीवर दाखल झाला आहे. दीव, उना आणि कोडिनार येथे ताशी १२० पेक्षा अधिक किमी वेगाने वारा वाहतो आहे. वाऱ्याच्या वेगामुळे अनेक ठिकाणी 200 हून अधिक झाडे व मोबाइल टॉवर कोसळल्याची माहिती आहे.
Last Updated : May 18, 2021, 3:11 AM IST