ETV Bharat / bharat

Vishwa Deendayalan dies in road accident : तामिळनाडूच्या खेळाडूचा मेघालयातील अपघातात मृत्यू; देश-विदेशात जिंकली होती पदके

83व्या सिनिअर नॅशनल टेबल टेनिस ( Senior National Table Tennis Championships ) स्पर्धेत भाग घेण्यासाठी ( Tamil Nadu players accident ) तमिळनाडूचे चार खेळाडू गुवाहाटी विमानतळावरून शिलाँगला टूरिस्ट टॅक्सीने जात होते. पोलिसांनी सांगितले की, दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शांगबंगला परिसरात 12 चाकी ट्रकने टॅक्सीला ( taxi truck accident in Shangbangla ) धडक दिली.

Vishwa Deendayalan
Vishwa Deendayalan
author img

By

Published : Apr 18, 2022, 2:01 PM IST

शिलाँग - मेघालयातील री-भोई जिल्ह्यात रविवारी झालेल्या रस्ते अपघातात टेबल टेनिसपटू दीनदयालन विश्वचा ( Deendayalan Vishwa death ) मृत्यू झाला आहे. या अपघातात तामिळनाडूचे अन्य तीन खेळाडू ( accident in Ri Bhoi district ) जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची टॅक्सी एका 12 चाकी ट्रकवर आदळल्याने हा अपघात झाला.

83व्या सिनिअर नॅशनल टेबल टेनिस ( Senior National Table Tennis Championships ) स्पर्धेत भाग घेण्यासाठी ( Tamil Nadu players accident ) तमिळनाडूचे चार खेळाडू गुवाहाटी विमानतळावरून शिलाँगला टूरिस्ट टॅक्सीने जात होते. पोलिसांनी सांगितले की, दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शांगबंगला परिसरात 12 चाकी ट्रकने टॅक्सीला ( taxi truck accident in Shangbangla ) धडक दिली.

सर्वजण धोक्याबाहेर- मेघालय टेबल टेनिस असोसिएशनने ( MTTA on player accident ) निवेदनात म्हटले आहे की, 18 वर्षीय विश्वाचा रि-भोई जिल्ह्यातील नॉन्गपोह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाताना मृत्यू झाला. तर इतर खेळाडूंवर आता ईशान्य इंदिरा गांधी प्रादेशिक आरोग्य आणि वैद्यकीय संस्थेत उपचार सुरू आहेत. सर्वजण धोक्याबाहेर आहेत. एमटीटीएचे उपाध्यक्ष ब्रूस पी मारक आणि सरचिटणीस चिरंजीब चौधरी यांनी अतिशय गुणवान आणि उदयोन्मुख टेबल टेनिसपटू विश्व याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला.

दीनदयालन विश्वने देश-विदेशात अनेक जिंकली विजेतेपदे : एमटीटीएने सांगितले की डी विश्वाने देश-विदेशात अनेक ज्युनियर, सब-ज्युनियर आणि कॅडेट पदके जिंकली आहेत. त्याचा मृत्यू हा भारतातील खेळ विश्वासाठी मोठा धक्का आहे. विश्वाचे कुटुंबीय नोंगपोह येथे पोहोचणार आहेत. तिथे डी विश्वाचे पार्थिव ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा-IPL 2022 PBKS vs SRH: लियाम लिव्हिंगस्टोनच्या अर्धशतकाच्या जोरावर पंजाबचे हैदराबादला 152 धावांचे लक्ष्य

हेही वाचा-IPL 2022 GT vs CSK : नाणेफेक जिंकून गुजरातचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; हार्दिक पांड्याच्या जागी 'या' खेळाडूला संधी

हेही वाचा-IPL 2022 GT vs CSK : चेन्नई सुपर किंग्जचे गुजरात टायटन्सला 170 धावांचे लक्ष्य; ऋतुराज गायकवाडची अर्धशतकी खेळी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.