ETV Bharat / bharat

raksha bandhan 2022 बिहारच्या सिवानमधल्या भैया बहिनी मंदिराची अद्भूत कथा - Bhaiya Bahini Temple In Bihar

बिहारमधील सिवानमध्ये एक गाव आहे. जिथे रक्षाबंधनानिमित्त लोक खास येतात ( raksha bandhan ). तिथे भैया बहिनी मंदिर आहे ( Bhaiya Bahini Temple ). दोन वटवृक्ष एकमेकांत गुंतलेली आहेत ( Two banyan tree intertwined ). हे अद्भूत दृष्य पाहण्यासाठी पर्यटकांची तिथे मोठी झुंबड उडते. तिथे असलेल्या दोन वटवृक्षांची एक वेगळी कथा आहे. ती भावाबहिणीच्या नात्याला समर्पित आहे. भाऊ जणू बहिणीचे रक्षण करत ( brother protect sister ) आहे. असे ते चित्र आहे. शतकानुशतके लोक या मंदिरात पूजा करतात.

Bhaiya Bahini Temple
भैया बहिनी मंदिर
author img

By

Published : Aug 11, 2022, 11:57 AM IST

सिवान गेल्या 500 वर्षांपासून सिवानमध्ये भैया बहिनी मंदिरात रक्षाबंधना दिवशी अनेक भाविक दर्शनाला येतात ( Bhaiya Bahini Temple ). भावा बहिनीमधील प्रेमाचा ( brother sister love ), बहिणीच्या संरक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांचा तिथे ठेवा असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. सिवानमध्ये राहणाऱ्या बहिण भावाची ती कथा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. भैय्या बहाणी गावातील भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाची आणि समर्पणाची कहाणी आजही लोकांच्या हृदयाला स्पर्श करते ( Bhaiya Bahini Temple In Bihar ) .

भैया बहिनी मंदिर

भावंडे धरतीच्या कुशीत भावा-बहिणीच्या प्रेमाची ही कहाणी शतकानुशतके जुनी आहे. मात्र आजही त्यांचे किस्से आणि त्यांचे प्रेम तिथल्या दोन झांडांच्या आणि मंदिराच्या रूपाने नागरिकांच्या समोर आहे. ज्या ठिकाणी त्यांनी पृथ्वीच्या कुशीत समाधी घेतली. तिथून दोन वटवृक्षे बाहेर आली. त्यांची मुळे कुठे आहेत हे कोणालाच माहीत नाही. 12 बिघ्यात पसरलेल्या या वटवृक्षाकडे पाहताना जणू दोघेही एकमेकांचे रक्षण करतात असे भासते. रक्षाबंधनाच्या दिवशी येथे भावा-बहिणींचा मेळा भरतो राखी पौर्णीमेसाठी लोक लांबून येतात. श्रावण पौर्णिमेच्या एक दिवस आधी त्यांची पूजा केली जाते.

भैया-बहिनी मंदिराची कथा भैय्या-बहनी गावाचे नाव देखील त्या दोन भावंडांच्या नावाला अनुसरूण आहे. ज्यांची आज सर्वजण पूजा करतात. गावकर्‍यांचे म्हणणे आहे की, पूर्वी देशात मुघल होते. त्यावेळी त्यांच्या गावातून एक भाऊ त्याच्या बहिणीला भाबुआ येथून पालखीत सासरच्या घरी घेऊन जात होता. रस्त्यात मुघल सैनिकांनी त्यांची पालखी थांबवली. आणि बहिणीला उतरवले. हे सर्व अस्ह्य होऊन भावाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यावर सैनिकांनी त्याला मारले. सैनिक बहिणीला घेऊन पळून जातील म्हणून अशा स्थितीत दोघांनी देवाची प्रार्थना केली. त्यानंतर जमीनीत मोठी दरी निर्माण झाली. दोघेही त्यात सामावून गेले. त्यानंतर तिथे दोन झाडे बाहेर आली. तेव्हापासून या झाडांची पूजा केली जाते." असे स्थानिकांचे म्हणमे आहे.

दोन वटवृक्षांना भाऊ-बहिण मानले जाते भाऊ-बहीण जमिनीत सामावल्याची चर्चा गावभर पसरली. त्यानंतर हिंदूंनी तिथे मंदिराचा पाया घातला. काही दिवसांनी तिथे दोन वटवृक्ष आले. काही वेळातच झाडाने मोठे रूप धारण केले. तेव्हापासून येथे भावा-बहिणीची पूजा केली जाते. त्याच वेळी भैय्या-बहनी हे गाव पडले होते जे आजही आहे. रक्षाबंधनाला येथे लोक येतात आणि वटवृक्षाला राखी बांधतात. मंदिरात पूजा केली जाते. पौर्णिमेच्या दिवशी येथे जत्रा भरते.भैय्या बिहाणी मंदिरात आजही त्या भावा-बहिणीची खूण आहे. प्रार्थना करण्यासाठी दूरदूरवरून लोक येतात.

हेही वाचा Raksha Bandhan Muhurat राखी बांधण्यासाठी हे आहेत शुभ मुहूर्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.