मुंबई : शेअर मार्केट मधे सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 349.66 अंकांनी वाढला असून तो 58 हजार 926.03 वर पोचला आहे तर निफ्टी 109.85 अंकांनी वाढून 17,640.15 वर पोहोचला.
Stock Market Update: शेअर बाजारात तेजी सेन्सेक्स 349.66 अंकांनी वर - निफ्टी
शेअर मार्केट (Stock Market) मधे सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ( Sensex) 349.66 अंकांनी वाढला असून तो 58 हजार 926.03 वर पोचला आहे तर निफ्टी (Nifty) 109.85 अंकांनी वाढून 17,640.15 वर पोहोचला.
शेअर बाजार
मुंबई : शेअर मार्केट मधे सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 349.66 अंकांनी वाढला असून तो 58 हजार 926.03 वर पोचला आहे तर निफ्टी 109.85 अंकांनी वाढून 17,640.15 वर पोहोचला.