ETV Bharat / bharat

Sony Announces Play Station : सोनी स्टेट ऑफ प्ले प्ले स्टेशन कार्यक्रम, सुसाईड स्कॉड किल द जस्टीस लिगचा होणार खतरनाक खेळ - कार्यक्रमाचे थेट प्रसारण

सोनी टेलिव्हिजनच्या वतीने स्टेट ऑफ प्ले प्ले स्टेशन या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आज दुपारी या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण सोनी टेलिव्हिजनसह सोनीच्या अधिकृत ट्विटर आणि यू ट्यूबवरुन करण्यात येणार आहे.

Sony Announces Play Station
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Feb 23, 2023, 1:41 PM IST

हैदराबाद : सोनी टेलिव्हिजनने स्टेट ऑफ प्ले या आपल्या गेम सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज सोनी टेलिव्हिजन या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे. हा कार्यक्रम दुपारी एक वाजता सुरू होणार आहे. त्याचे लाईव्ह स्ट्रिमींगही सोनीच्या वतीने करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सुसाईड स्कॉड किल द जस्टीस या थरारक गेमचाही या समावेश असल्याची माहिती सोनीच्य वतीने देण्यात आली आहे. प्ले स्टेशनवरील अनेक गेम खूप लोकप्रिय आहेत. त्यात आता सोनीवरील या नव्या गेमची भर पडली आहे.

काय आहे स्टेट ऑफ प्ले : सोनी टेलिव्हीजनने थर्ड पार्टी डेव्हलपर्सकडून प्ले स्टेशन ५ ही सिरीज विकसित केली आहे. या सिरिजमध्ये स्टेट ऑफ प्ले या नावाने इव्हेंटची घोषणा सोनी टेलिव्हिजनने केली. यात पाच प्लेस्टेशन व्हीआर 2 टायटल्स आणि रॉकस्टेडीच्या आगामी सुसाइड स्क्वॉड: किल द जस्टिस लीगसाठी गेम प्लेचाही समावेश असल्याची माहिती सोनी टेलिव्हिजनकडून देण्यात आली आहे. प्ले स्टेशनवर हे गेम उपलब्ध असल्याची माहिती सोनी टेलिव्हिजनच्या वतीने देण्यात आली आहे.

हेही वाचा - Ola Uber Rapido Bikes banned: परिवहन विभागाचा मोठा निर्णय.. ओला, उबेर, रॅपीडोच्या बाईक सेवेवर बंदी..

आज होणार धमाकेदार सुरुवात : सोनी टेलिव्हिजनवर दाखवण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात आज दुपारी एक वाजता होणार आहे. या कार्यक्रमाची लाईव्ह स्ट्रिमींगही करण्यात येणार असल्याची माहिती सोनी टेलिव्हिजनच्या वतीने देण्यात आली आहे. आज दुपारी एक वाजता सोनी टेलिव्हिजनच्या अधिकृत ट्विटर हँडलरवर आणि सोनीच्या यूट्यूब चॅनलवरही या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे.

जुन्या सुपरहिरोच्या कारनाम्यांचे करणार अनुकरण : सोनी टेलिव्हिजनद्वारे सुरू करण्यात येणाऱ्या स्टेट ऑफ प्ले या पाचव्या हंगामात चांगलीच धमाल करणार आहे. यावेळी सोनीचा चित्रपट विभाग आणि टीव्ही विभाग अॅमेझॉनसोबत थेट-अ‍ॅक्शन आणि स्पायडर मॅन आदी मालिकेवर काम करत आहे. हा शो पीटर पार्करच्या नव्हे तर जुन्या सुपरहिरोच्या कारनाम्यांचे अनुसरण करणार असल्याची माहिती सोनी टेलिव्हिजनच्या वतीने देण्यात आली आहे. ही कथा 1930 च्या पर्यायी विश्वात सेट केली जाणार असल्याचेही कंपनीकडून कळवण्यात आले आहे.

हेही वाचा - Elon Musk Tesla : एलन मस्क टेस्लात चार वर्षांपासून बिनपगारी, तरीही अशा पद्धतीने करतो अब्जावधींची कमाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.