ETV Bharat / bharat

National Herald Case : सोनिया गांधी यांना ईडीसमोर हजर राहण्याकरिता ३ आठवड्यांची मुदत

कथित मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात ईडीने  काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना 13 जून रोजी चौकशीसाठी ( ED issue fresh summon Sonia Gandhi  ) बोलाविले आहे. ईडीने यापूर्वी राहुल गांधींना 2 जून रोजी हजर राहण्यास सांगितले होते. परंतु त्यांनी देशाबाहेर असल्याचे सांगत हजर राहण्यासाठी आणखी काही दिवसांची विनंती केली होती. राहुल गांधी गेल्या आठवडाखेर घरी परतले.

सोनिया गांधी
सोनिया गांधी
author img

By

Published : Jun 8, 2022, 10:48 PM IST

नवी दिल्ली - नॅशनल हेराल्डशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ( alleged money laundering case ) तीन आठवड्यांनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना नव्याने समन्स बजावण्यात येणार आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) ( Enforcement Directorate notice to Sonia Gandhi ) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांना कोरोना विषाणूची लागण झाली ( corona positive Sonia Gandhi ) आहे. त्या अद्याप बऱ्या झालेल्या नाहीत. बुधवारी ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, मंगळवारी त्यांनी कोविडचा हवाला देत आणखी वेळ मागितला होता. कारण त्यांचा ताजा अहवाल आलेला नाही. त्यामुळे ईडी त्यांना तीन आठवड्यानंतर नव्याने समन्स बजावणार आहे.

कथित मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात ईडीने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना 13 जून रोजी चौकशीसाठी ( ED issue fresh summon Sonia Gandhi ) बोलाविले आहे. ईडीने यापूर्वी राहुल गांधींना 2 जून रोजी हजर राहण्यास सांगितले होते. परंतु त्यांनी देशाबाहेर असल्याचे सांगत हजर राहण्यासाठी आणखी काही दिवसांची विनंती केली होती. राहुल गांधी गेल्या आठवडाखेर घरी परतले.

ईडीला सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे जबाब नोंदवायचे-काँग्रेसशी संबंधित 'यंग इंडियन'मधील कथित आर्थिक अनियमिततेच्या चौकशी ईडी करत आहे. 'नॅशनल हेराल्ड' हे असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड ( Associated Journals Limited ) द्वारे प्रकाशित केले जाते. ही कंपनी यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एजन्सीला मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे जबाब नोंदवायचे आहेत.

हेही वाचा-Viral Video of Injured Monkey : अहो आश्चर्यम! पिल्लासह माकड उपचाराकरिता दवाखान्यात दाखल, सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल

हेही वाचा-girl beats traffic inspector : दिल्लीत तरुणीसह तरुणाची वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.