ETV Bharat / bharat

Sonali Phogat Case सोनाली फोगाटचा तो शेवटचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर - Sonali Phogat death case last video

सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणी नवीन खुलासा Sonali Phogat Death Case समोर आला आहे. सोनाली फोगाटचे दोन सहकारी सुखविंदर सिंग आणि सुधीर सांगवान यांनीच तिला बळजबरीने गोव्यातील एका क्लबमध्ये बळजबरीने ड्रिंक पाजले व त्यामध्ये त्यांनी विषारी रसायन टाकले असल्याची माहिती गोव्याचे आयजीपी ओमवीर सिंग बिश्नोई यांनी दिली आहे. आता यासंदर्भातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

Sonali Phogat Case
Sonali Phogat Case
author img

By

Published : Aug 26, 2022, 4:42 PM IST

Updated : Aug 26, 2022, 4:56 PM IST

गोवा - सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणी नवीन खुलासा Sonali Phogat Death Case समोर आला आहे. सोनाली फोगाटचे दोन सहकारी सुखविंदर सिंग आणि सुधीर सांगवान यांनीच तिला बळजबरीने गोव्यातील एका क्लबमध्ये बळजबरीने ड्रिंक पाजले व त्यामध्ये त्यांनी विषारी रसायन टाकले असल्याची माहिती गोव्याचे आयजीपी ओमवीर सिंग बिश्नोई यांनी दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे. आता यासंदर्भातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

सोनाली फोगाटचा तो शेवटचा धक्कादायक व्हिडिओ

Last Updated : Aug 26, 2022, 4:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.