ETV Bharat / bharat

Video : कोब्राने अंडरवेअर उंदीर म्हणून गिळले, सर्पमित्राने 'अशी' केली सुटका

बंगळुरू- बेडूक, उंदीर, अंडी गिळणारे साप Cobra eats innerwear in Karnatka तुम्ही पाहिले असतील. पण कर्नाटकातील चामराजनगरमध्ये कोब्राने अंडरवेअर गिळण्याचा प्रयत्न केला. चामराजनगर येथील कोट्टेथिट्टू गावातील घरात शुक्रवारी ही Cobra viral video घटना घडली. सापाने अंडरवेअर गिळल्याची बातमी समजताच आजूबाजूचे लोक जमा झाले. बराच वेळ लोक सापाची ही कृती पाहत राहिले. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. सर्पमित्राने Cobra snake caught in Karnataka या सापाला पकडून जंगलात सोडले.

author img

By

Published : Oct 2, 2022, 9:17 AM IST

कोब्रा
कोब्रा

बंगळुरू- बेडूक, उंदीर, अंडी गिळणारे साप Cobra eats innerwear in Karnatka तुम्ही पाहिले असतील. पण कर्नाटकातील चामराजनगरमध्ये कोब्राने अंडरवेअर गिळण्याचा प्रयत्न केला. चामराजनगर येथील कोट्टेथिट्टू गावातील घरात शुक्रवारी ही Cobra viral video घटना घडली. सापाने अंडरवेअर गिळल्याची बातमी समजताच आजूबाजूचे लोक जमा झाले. बराच वेळ लोक सापाची ही कृती पाहत राहिले. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. सर्पमित्राने Cobra snake caught in Karnataka या सापाला पकडून जंगलात सोडले.

कोब्राने अंडरवेअर उंदीर म्हणून गिळले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.