ETV Bharat / bharat

Slain Kashmiri Pandit cremated : दहशतवाद्यांनी हत्या केलेल्या काश्मिरी पंडितावर अंत्यसंस्कार.. पत्नी, मुलांनी फोडला टाहो

author img

By

Published : Oct 16, 2022, 2:08 PM IST

Slain Kashmiri Pandit cremated : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितावर गोळीबार केला होता. त्यात शोपियान (Shopian) जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका काश्मिरी पंडिताला गोळ्या घालून जखमी केले होते, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. Kashmiri Pandit Killed In Shopian

Slain Kashmiri Pandit cremated in Jammu who was killed in shopian yesterday by militants
दहशतवाद्यांनी हत्या केलेल्या काश्मिरी पंडितावर अंत्यसंस्कार

श्रीनगर: Slain Kashmiri Pandit cremated : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितावर गोळीबार केला होता. त्यात शोपियान (Shopian) जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका काश्मिरी पंडिताला गोळ्या घालून जखमी केले होते, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. Kashmiri Pandit Killed In Shopian

आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्याची जबाबदारी स्वीकारली नाही. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी हल्ला केलेल्या काश्मिरी पंडिताचे नाव पूरण कृष्ण भट असून, ते शोपियानच्या चौधरी गुंडमध्ये बाग लावण्यासाठी जात असताना दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. हल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला.

काल शोपियानच्या संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला होता. शोध मोहीम सुरू आहे. जम्मू-काश्मीरचे एलजी मनोज सिन्हा यांनी काश्मिरी पंडिताच्या हत्येचा निषेध केला आहे. त्यांनी ट्विट केले की, "मी लोकांना आश्वासन देतो की गुन्हेगार आणि दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना कठोरात-कठोर शिक्षा दिली जाईल असही ते म्हणाले आहेत.

अंत्यसंस्काराच्या वेळेस नागरिकांनी या काश्मिरी पंडिताच्या हत्येचा निषेध केला. नागरिकांनी हत्येच्या घटनेबाबत रोष व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.