ETV Bharat / bharat

Shri Krishna Janmashtami मथुरेत श्री कृष्ण जन्माष्ठमीनिमीत्त यमुना घाट सजला

author img

By

Published : Aug 18, 2022, 1:38 PM IST

यावेळी मथुरेतही श्रीकृष्ण जन्माष्टमी Shri Krishna Janmashtami उत्साहात साजरी केली जाणार आहे. बाळ श्री कृष्णाच्या जन्माष्ठमीनिमित्त मथुरेत काय आहेत विशेष तयारी, जाणून घेऊया? Hows preparetion of Shri Krishna Janmashtami in Mathura

Shri Krishna Janmashtami
Shri Krishna Janmashtami

मथूरा श्री कृष्णाची नगरीत मथूरा Mathura city इथे जन्माष्टमी उत्सवाची तयारी सुरू झाली आहे. श्री कृष्ण जन्माष्ठमी Shri Krishna Janmashtami 19 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वाजता मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात येणार आहे. श्री कृष्ण जन्मानंतर या वेळी ठाकूरजींना विराजमान केले जाते. बाळ श्री कृष्णांना यावेळी सुंदर पोशाख परिधान केले जातात Shri Krishna Dress. त्याचे दर्शन भाविक डोळे भरून घेतात. श्रीकृष्ण जन्मभूमी सेवा संस्थानचे सचिव कपिल शर्मा यांनी ही माहिती दिली.

शहरात विशेष सजावट त्यांनी सांगितले की, श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थानचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास महाराज जन्माष्टमीला ठाकूरजींना अभिषेक करतील lord Shri Krishna Consecration . शहरात विशेष सजावट करण्यात येत आहे. यमुना नदीचा घाट रंगीबेरंगी दिव्यांनी सजवला जात आहे Decoration on Yamuna river . 19 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वाजता मथुरेत भगवान श्रीकृष्णाची जयंती उत्साहात साजरी केली जाईल. या जयंतीला लाखो भाविक साक्षीदार होणार आहेत Shri Krishna Devotees .

श्री कृष्ण जन्माष्ठमी

श्रीकृष्णाची ५२४९ जन्माष्ठमी भगवान श्रीकृष्णाची ५२४९ वी जयंती साजरी होणार असल्याचे श्रीकृष्ण जन्मभूमी सेवा संस्थानचे सचिव कपिल शर्मा यांनी सांगितले. कमळाच्या फुलात ठाकूरजींचा देखावा व अभिषेक करण्यात येणार आहे. सोन्याचा मुलामा असलेल्या चांदीच्या कामधेनू स्वरूपातील गो मातेपासून ठाकूरजींचा पहिला अभिषेक केला जाईल. गाभाऱ्याच्या व्यासपीठाला तुरुंगाचे स्वरूप दिले जाईल. जेणेकरून भाविकांना कंसाचा तुरुंग दिसतो असे वाटेल. श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर परिसरात जन्माष्टमी सणानिमित्त अनेक कार्यक्रम होणार आहेत. 19 ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाच वाजता सनई ढोल व चौघडे वाजवून देवाची मंगल आरती करण्यात येणार आहे.

जन्माष्टमीला मंदिरात हे कार्यक्रम होणार रात्री ११.०० वाजता गणपती नवग्रह स्थापना पूजा होईस . रात्री 11 वाजता कमळाच्या फुलाने तुळशीदलाची पूजा होईस. रात्री 11 वाजता दर्शन मंडळ बंद करण्यात येईल. रात्री 12 वाजता प्रकट उत्सव व आरती होईल. दुपारी 12 ते 12 या वेळेत कामधेनूपासून महाअभिषेक होईल. 12 ते 12 पर्यंत, 12 ते बारा चाळीस पर्यंत रजत कमल पदावर ठाकूर जींचा जन्म होईल. रात्री बारा चाळीस ते पावने एक वाजता पर्यंत शृंगार आरती करण्यात येईल. त्यानंतर 1 वाजून 25 मिनीटांनी दीड वाजेपर्यंत शयन आरती होईल.

हेही वाचा Janmashtami 2022 अशा पद्धतीने घरी साजरा करावा कृष्ण जन्मोत्सव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.