ETV Bharat / bharat

car was washed away in flood पुराच्या पाण्यात स्कॉर्पिओ कार गेली वाहून, अरुणाचल प्रदेशातील घटना

author img

By

Published : Sep 24, 2022, 3:48 PM IST

Updated : Sep 24, 2022, 3:53 PM IST

अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरामध्ये एक कार वाहून गेली. ( car was washed away in flood )

Scorpio car washed away due to flash floods

अरुणाचल प्रदेशात गेल्या काही दिवसात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे नद्यांना प्रचंड पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात एक स्कॉर्पिओ कार वाहून गेल्याची घटना घडली. ( car was washed away in flood )

अरुणाचल प्रदेशातील लोअर सुबनसिरी जिल्ह्यातील चिपुता गावात आलेल्या पुरामुळे स्कॉर्पिओ कार वाहून गेली. पुराच्या वाहून जात ही कार थेट दरीत कोसळली.

अधिक वृत्त लवकरच...

Last Updated : Sep 24, 2022, 3:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.