ETV Bharat / bharat

Wuhan Scientists on NeoCov : चीनच्या शास्त्रज्ञांचा कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत इशारा... तीनपैकी एकाचा मृत्यू होण्याची शक्यता - वुहान शास्त्रज्ञ नियोकोव इशारा

वुहानमधील ( Wuhan scientists on NeoCov ) वैज्ञानिकांनी नियोकोव ( NeoCov Mortality Rate ) हा विषाणू अधिक संसर्गजन्य असल्याचा इशारा दिला आहे. हा कोरोनाचा व्हेरियंट अधिक घातक आहे. या कोरोनामुळे तीनमधील एकाचा मृत्यू होत ( scientists on NeoCov Mortality Rate ) असल्याचा वैज्ञानिकांनी इशारा दिला आहे.

NeoCov in China
नियोकोव
author img

By

Published : Jan 28, 2022, 4:51 PM IST

नवी दिल्ली - डेल्टानंतर ओमायक्रॉन या कोरोनाच्या व्हेरियंटचा ( new Coronavirus variant in China ) जगभरात कहर सुरू आहे. नव्या विषाणुची लाखो लोकांना लागण होत आहे. अशा स्थितीत वुहानमधील वैज्ञानिकांनी नियोकोव ( China scientists warning on NeoCov ) या कोरोना विषाणुबाबत जगाला इशारा दिला आहे.

वुहानमधील ( Wuhan scientists on NeoCov ) वैज्ञानिकांनी नियोकोव ( NeoCov Mortality Rate ) हा विषाणू अधिक संसर्गजन्य असल्याचा इशारा दिला आहे. हा कोरोनाचा व्हेरियंट अधिक घातक आहे. या कोरोनामुळे तीनमधील एकाचा मृत्यू होत ( scientists on NeoCov Mortality Rate ) असल्याचा वैज्ञानिकांनी इशारा दिला आहे. रशियामधील वृत्त एजन्सीच्या माहितीनुसार निओकोव हा MERS-CoV शी संलग्न आहे. या विषाणुमुळे 2012 आणि 2015 मध्ये पश्चिम आशियात महामारी झाली होती.

हेही वाचा-Covishield - Covaxin For Adults: प्रौढांवरील वापरासाठी कोरोना लसीला मान्यता

वुहानमधील युनिव्हर्सिटी ऑफ चायनीज अॅकडमी आणि सायन्सेसमधील वैज्ञानिकांच्या माहितीनुसार नवीन कोरोना विषाणुला संसर्ग करण्यासाठी केवळ एका म्युटेशनची आवश्यकता असते. नियोकोव हा कोरोना व्हेरियंट दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळला आहे.

हेही वाचाIndia Corona Update : गेल्या 24 तासांत 2 लाख 51 हजार रुग्णांची नोंद, 627 रुग्ण दगावले

एकाच दिवसांत 2 लाखांपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण

देशात 28 जानेवारी 20202 च्या आकडेवारीनुसार एकाच दिवसांत 2 लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. गेल्या 24 तासांत देशभरात 2 लाख 51 हजार 209 रुग्ण आढळले ( India New Corona Patient ) आहेत. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी 35000 कमी रुग्णांची नोंद झाली आहे. शुक्रवारी 627 जणांचा मृत्यू झाला ( India Corona Death ) असून 3 लाख 74 हजार 443 रुग्ण कोरोनातून बरे झाले ( India Corona Patients Recover ) आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.