ETV Bharat / bharat

Weekly Horoscope: 'या' राशींसाठी सुख-समृद्धीचा सप्ताह, वाचा साप्ताहिक राशी भविष्य - हा आठवडा आपल्यासाठी चांगला

कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशीभविष्य.

Weekly Horoscope
साप्ताहिक राशी भविष्य
author img

By

Published : Jun 3, 2023, 10:41 PM IST

  • मेष : विवाहितांच्या वैवाहिक जीवनात चढउतार येत असल्याचे या आठवड्यात दिसून येईल. आपल्या जोडीदारास आपल्याकडून चांगला पाठिंबा मिळेल. या आठवड्यात आपली प्रेमिका एखाद्या दूरवरच्या ठिकाणी फिरावयास किंवा काही कामानिमित्त बाहेरगावी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपणास आपल्या प्रेमिकेस भेटण्याची संधी मिळणार नसल्याने आपण काहीसे त्रासून जाल. या आठवड्यात आपण आपल्या व्यापाराच्या बाबतीत अत्यंत कार्यरत राहाल. आपल्या व्यापारात प्रगती करण्यास उपयुक्त ठरतील अशा काही नवीन लोकांच्या संपर्कात आपण याल. या आठवड्यात परिस्थितीत सुधारणा झाली तरी काही नवीन समस्या निर्माण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपली कामे व्यवस्थितपणे पूर्ण करू शकतील. त्यामुळे त्यांचे मनोबल उंचावेल व कामाच्या ठिकाणी त्यांची स्थिती मजबूत होईल. या आठवड्यात विद्यार्थ्यांना आपल्या अध्ययनावर लक्ष केंद्रित करावे लागेल. वेळापत्रक बनवून त्यानुसार अभ्यास करणे त्यांच्या हिताचे होईल. या आठवड्यात आपण ताप व डोकेदुःखीपासून पीडित होण्याची शक्यता आहे. अशावेळी आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
  • वृषभ : हा आठवडा आपल्यासाठी चांगला असून विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात रोमांस अनुभवू शकतील. तसेच जोडीदाराशी एखाद्या नवीन व्यवसायाविषयी चर्चा सुद्धा करू शकतील. प्रेमीजनांसाठी मात्र हा आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. आपली प्रेमिका काही कारणाने शहराच्या बाहेर जाण्याची शक्यता असल्याने आपली भेट होण्याची शक्यता कमीच आहे. आपण आपल्या व्यापाराच्या बाबतीत खूप सक्रिय व्हाल व त्याचे उत्तम फळ आपणास मिळेल. काही नवीन लोकांकडून माहिती घेऊन आपण व्यापारात नवीन भागीदारी करू शकाल. त्यामुळे आपण आपल्या व्यापाराची वृद्धी करण्यात यशस्वी व्हाल. या आठवड्यात आपला मानसिक दबाव कमी होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा उन्नतीदायक आहे. या आठवड्यात आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. नेत्र विकार किंवा पाय दुखण्याची समस्या त्रास देऊ शकते. आठवड्याचे अखेरचे तीन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
  • मिथुन : हा आठवडा आपल्यासाठी चांगला असून वैवाहिक जीवनातील तणाव कमी होतील. नात्यात रोमांस वाढून जोडीदार सुद्धा आपणास प्रेरित करेल. प्रणयी जीवनासाठी सुद्धा आठवडा चांगला असला तरी घृणात्मक वादविवाद टाळावेत. आपली या आठवड्याची सुरवात एखाद्या मोठ्या खर्चाने होईल. आपण दीर्घ काळापासून एखादे महागडे उपकरण खरेदी करू इच्छित होता, ते या आठवड्यात खरेदी कराल. अर्थात पैसा खर्च करून आपण ती वस्तू तर मिळवू शकाल, परंतु खर्च जास्त झाल्याने आपण त्यावर विचार करत बसाल. व्यापार व नोकरी या दोन्ही क्षेत्रांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. आपली कामगिरी रोजच्या रोज उंचावत जाईल व त्याचा लाभ सुद्धा आपणास होईल. कामानिमित्त थोडी धावपळ होईल. या आठवड्यात विद्यार्थी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. अभ्यासात खूप मेहनत करुन अभ्यासासाठी ते काही काळ एकांतात घालविण्यास पसंती देतील. हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. आरोग्य विषयक कोणतीही समस्या होताना दिसत नाही. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
  • कर्क : हा आठवडा आपल्यासाठी चांगला असून तुम्ही तुमच्या प्रणयी जीवनात अत्यंत खुश असल्याचे दिसून येईल. सध्या आपल्या नात्यात रोमांस, कृतिशीलता, प्रेम, प्रणय इत्यादी सर्व काही असल्याचे दिसून येईल, व आपण एखाद्या चित्रपटाप्रमाणे आपल्या प्रणयी जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. आपल्या प्रेमिकेसह एखाद्या ठिकाणी फिरावयास सुद्धा जाऊ शकाल. एखाद्या रम्य ठिकाणी फिरावयास जाण्याचा बेत सुद्धा या आठवड्यात आखू शकता. विवाहितांच्या वैवाहिक जीवनातील समस्या कमी होऊन एकमेकातील सामंजस्य सुद्धा वाढेल. नोकरीच्या ठिकाणी आपली स्थिती उत्तम असेल. आपल्या कार्यकौशल्याचा आपणास चांगला फायदा होईल. कामाच्या ठिकाणी आपली स्थिती मजबूत होईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सुद्धा चांगला आहे. आपणास थोडी जोखीम घेण्याची आवश्यकता भासू शकते, जी आपल्या व्यापार वृद्धीसाठी आवश्यक नसेल सुद्धा. कौटुंबिक जीवनात आपण समाधानी असाल. आपण आपल्या कामातील धावपळीमुळे कुटुंबियांपासून थोडे दूर राहाल. हा दुरावा कमी करण्याचा प्रयत्न करावा. या आठवड्यात आरोग्य विषयक कोणताही त्रास होताना दिसत नसला तरी आपणास आपल्या आहारावर लक्ष ठेवावे लागेल. आठवड्याचा पहिला व अखेरचा दिवस प्रवासास अनुकूल आहे.
  • सिंह : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी असून वैवाहिक जीवनातील तणाव कमी होतील. आपण एकमेकांना समजून घ्याल व घराची आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न कराल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा तणावग्रस्त आहे. आपल्यात भांडण होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपणास वरिष्ठांचा पाठिंबा मिळाल्याने त्यांच्या माध्यमातून आपण एखादे चांगले पद प्राप्त करू शकाल. हा आठवडा दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल आहे. एखादे मोठे काम आपण हाती घ्याल, जे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी सामान्यच आहे. या आठवड्यात आपली प्रकृती बिघडू शकते. तेव्हा काळजी घ्यावी. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
  • कन्या : या आठवड्यात आपणास प्रगती करण्याबरोबरच सामंजस्य दाखविण्याची संधी सुद्धा मिळेल. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. त्यांना जोडीदाराच्या पाठिंब्यासह प्रेम व आपुलकी सुद्धा मिळेल. कौटुंबिक जीवन सुखद होईल. प्रणयी जीवनासाठी आठवडा सामान्यच आहे. आपल्या प्रेमिकेस समजून घेण्याचा प्रयत्न करण्याची सुद्धा आवश्यकता असते. त्याकडे लक्ष द्यावे. सध्या आपणास आपल्या आर्थिक स्थितीकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. विचार न करता कोणालाही पैसे देऊ नये, अन्यथा आपण अडचणीत येऊ शकता. या आठवड्यात कोणत्याही महत्वाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी त्यातील मजकूर समजून घ्यावा, अन्यथा एखादी समस्या उदभवू शकते. बँकेकडून कर्ज घेण्यासाठी अर्ज करू शकता. नोकरी करणाऱ्यांच्या हातून चूक होण्याची शक्यता आहे. तेव्हा सावध राहून कामे करावीत. या आठवड्यात व्यापाऱ्यांची स्थिती उत्तम असेल. आपण व्यापारात घट्ट पाय रोवून बसाल. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा पाठिंबा आपणास मिळेल. कुटुंबीय सुद्धा आपल्या पाठीशी उभे राहू शकतील. विद्यार्थ्यांना या आठवड्यात आपली मेहनत वाढवावी लागेल. त्यांना त्यांच्या मेहनतीचे यथायोग्य परिणाम मिळतील. असे असले तरी आर्किटेक्चर व फाईन आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा जास्त अनुकूल आहे. या आठवड्यात आपणास आपल्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागेल, अन्यथा आपण आजारी पडू शकता. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
  • तूळ : हा आठवडा आपल्यासाठी चांगला असून प्रणयी जीवनासाठी आठवडा सामान्यच आहे. आपणास आपल्या मनातील विचार योग्य प्रकारे व योग्य वेळी आपल्या प्रेमिकेस सांगावे लागतील. असे केल्यासच आपले प्रणयी जीवन प्रगती करू शकेल. हा आठवडा वैवाहिक जीवनासाठी अनुकूल आहे. आपण गोड बोलून आपल्या जोडीदाराचे हृदय जिंकू शकाल. आपल्या मधुर वाणीचा लाभ घेत आपण चांगली कामगिरी करू शकाल. त्याचे आपणास चांगले फळ सुद्धा मिळेल. नवनवीन पदार्थ खाण्याची संधी मिळेल. एखाद्या सोहळ्यात सहभागी होऊ शकता किंवा स्वतःच मित्रांना मेजवानी देऊ शकता. मित्रांशी उत्तम समन्वय साधू शकाल. त्यांच्या सहवासात भरपूर वेळ घालवू शकाल. नोकरी करणाऱ्यांना सहकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकेल. सरकारी क्षेत्राकडून चांगला लाभ होईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमेल. ते मन लावून अभ्यास करतील, ज्याचे त्यांना सकारात्मक परिणाम मिळताना दिसून येईल. या आठवड्यात आपली प्रकृती काहीशी नाजूकच राहील. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
  • वृश्चिक : हा आठवडा आपल्यासाठी अनुकूल असून विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात रोमँटिक होताना दिसून येईल. ते आपल्या जोडीदारासाठी बरेच काही करतील. त्यांचा रोमांस समोरूनच दिसेल. प्रेमीजनांसाठी सुद्धा आठवडा चांगला आहे. ह्या आठवड्यात आपला आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. असे असले तरी एखाद्या गोष्टीचा थोडा त्रास सुद्धा होईल. परंतु, अशा स्थितीतून आपण स्वतःच बाहेर पडाल. नोकरी करणाऱ्यांना आपल्या नोकरीत सावध राहावे लागेल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. कार्यक्षेत्री केलेले प्रयत्न यशस्वी होतील. व्यापार गती घेईल. गुप्त स्वरूपात धन मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्ट्या आठवडा चांगला आहे. खर्च सुद्धा होतील. या आठवड्यात विद्यार्थी अभ्यासाचा आनंद लुटू शकतील. परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आठवडा अनुकूल आहे. या आठवड्यात कोणत्याही प्रकारे शारीरिक समस्या होताना दिसत नाही. परंतु आपणास तणावापासून दूर राहावे लागेल. योगासन व ध्यानधारणेचा आपणास लाभ होईल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
  • धनु : हा आठवडा आपल्यासाठी सामान्यच असून कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील. वैवाहिक जोडीदाराशी जवळीक वाढेल. या आठवड्यात तणावाची स्थिती सुद्धा निर्माण होईल, त्याच्याच जोडीने सौहार्दाचे वातावरण सुद्धा असेल. त्यामुळे वैवाहिक जीवन सुरळीत होईल. प्रणयी जीवनासाठी आठवडा सामान्यच आहे. आपण आपल्या प्रेमिकेच्या सहवासात बराच वेळ घालवाल व तिच्याशी तासभर गप्पा सुद्धा माराल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती दुसऱ्या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. व्यापाऱ्यांना खूप मेहनत करावी लागेल. आठवड्याच्या सुरवातीस आपणास खूप खर्च करावा लागेल. हा खर्च सुख सोयींसाठी असल्याने आपणास आनंद होईल. या आठवड्यात विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागेल. त्याचे त्यांना चांगले परिणाम सुद्धा मिळतील. या आठवड्यात आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. आपणास काही स्वादिष्ट पदार्थ खाण्याची इच्छा सुद्धा होईल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
  • मकर : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी असून विवाहितांच्या वैवाहिक जीवनात तणाव वाढल्याने त्यांच्या जीवनात थोडी नीरसता निर्माण होईल. त्या बद्धल जोडीदार आपल्याकडे तक्रार करण्याची संभावना आहे. प्रणयी जीवनासाठी आठवडा अत्यंत अनुकूल आहे. आपण एकमेकांच्या सहवासात असल्याचे दिसून येईल. नोकरी करणाऱ्यांना आपल्या नोकरीची काळजी वाटेल. त्यात जरी काही चांगले असले तरी आपली एकाग्रता कमी झालेली असेल. आपली कामगिरी उत्तम करण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे परिस्थिती आपणास अनुकूल होईल. व्यापारानिमित्त केलेले प्रयत्न यशस्वी होतील. प्रवासातून सुद्धा लाभ होईल. या आठवड्यात आपणास काही नवीन लाभ होऊ शकतात, परंतु त्यासाठी आपणास थोडे प्रयत्न सुद्धा करावे लागतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमेल. त्याचे त्यांना चांगले परिणाम मिळून यश सुद्धा मिळेल. या आठवड्यात आपणास आरोग्य विषयक काही त्रास होऊ शकतो. विशेषतः तणावापासून दूर राहावे लागेल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
  • कुंभ : हा आठवडा आपल्यासाठी चांगला असून विवाहित व्यक्ती आपले वैवाहिक जीवन अधिक सुखद करण्याचा प्रयत्न करतील. घरात एखादी आनंददायी घटना घडू शकते. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील, व त्यामुळे कुटुंबियांशी आपले संबंध सुधारतील. प्रेमीजनांसाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. स्वतःहून प्रेमिकेपासून दूर जाण्याचा प्रयत्न करू नये. आपले कष्ट आपल्यासाठी यश घेऊन येईल. खोळंबलेली कामे होऊ लागतील व कामास गती येईल. नोकरीच्या ठिकाणी हळू हळू परिस्थितीत सुधारणा होईल व कामात मेहनतीची काय किंमत आहे ह्याची आपणास जाणीव होईल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा प्रगती करण्याचा आहे. आपले प्रयत्न यशस्वी होऊन आपली उत्तम प्रगती होईल. गुंतवणुकीसाठी हा आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळताना दिसून येईल. मॅनेजमेंटचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची कामगिरी उत्तम होईल. या आठवड्यात आपली प्रकृती उत्तम राहील. असे असले तरी आपणास आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. आठवड्याचा सुरवातीचा दिवस व मधला दिवस प्रवासास अनुकूल आहे.
  • मीन : हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला असून आठवड्याच्या सुरवातीस आपण एखादा प्रवास कराल. आपले मित्र किंवा निकटवर्ती व्यक्तीच्या सहवासात या प्रवासाचा आनंद घ्याल. प्रणयी जीवनासाठी आठवडा आनंददायी आहे. अधूनमधून काही लोकांशी आपले वाद होण्याची संभावना आहे, ज्यापासून दूर राहणे आपल्यासाठी हितावह राहील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. आपणास नात्यात गोडवा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. प्राप्तीत वाढ होऊन आपल्या कामाची सुद्धा प्रशंसा होईल. व्यापाऱ्यांना दूरवरच्या क्षेत्रातून व राज्यातून लाभ होईल. प्राप्तीत वाढ होईल, मात्र आपलीच काही माणसे आपल्यावर नाराज होण्याची शक्यता आहे. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. त्यांचे अभ्यासात मन रमेल. त्याचे चांगले परिणाम त्यांना मिळतील. ह्या आठवड्यात आपली प्रकृती उत्तम राहील. मात्र, निष्कारण रागावण्याची संवय सोडावी लागेल. आठवड्याची सुरवात प्रवासास अनुकूल आहे.

हेही वाचा -

  1. Panchang सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ शुभ मुहूर्त राहुकाल तिथी वाचा आजचे पंचांग
  2. Today Horoscope या राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध वाचा राशीभविष्य
  3. Love Rashi या राशीच्या प्रियकरांचे प्रेम होईल अधिक घट्ट वाचा लव्हराशी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.