ETV Bharat / bharat

Rushdie off ventilator and talking सलमान रश्दींची उपचारांना साथ व्हेंटीलेटर काढले

भारतीय वंशाचे लेखक सलमान रश्दी Indian author Salman Rushdie हे आता उपचारांना प्रतिसाद देत आहेत त्यांचे व्हेंटीलेटर काढण्यात आले असून ते बोलू शकत आहेत Rushdie talking day after attack त्यांचे सहकारी लेखक आतिश तासीर यांनी शनिवारी संध्याकाळी ट्विट करून ही माहिती दिली. शुक्रवारी त्यांच्यावर अमेरिकेत एका कार्यक्रमादरम्यान हल्ला झाला होता

Rushdie off ventilator and talking, day after attack

author img

By

Published : Aug 14, 2022, 9:16 AM IST

मेव्हिल द सॅटॅनिक व्हर्सेसचे वादग्रस्त लेखक सलमान रश्दी Indian author Salman Rushdie यांचे शनिवारी व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आले. ते आता बोलू शकत आहेत. रश्दी यांच्यावर न्यू यॉर्कमधील एका कार्याक्रमात व्याख्यान देण्याच्या तयारीत असताना हल्ला झाला होता. रश्दी यांना गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. सहकारी लेखक आतिश तासीर यांनी संध्याकाळी ट्विट केले की त्यांचे व्हेंटिलेटर काढण्यात आले आहे. ते बोलत आहेत Rushdie talking day after attack आणि विनोदही करत आहेत.

प्राणघातक हल्ला शुक्रवारी चौटौका इन्स्टिट्यूट, नानफा शिक्षण आणि रिट्रीट सेंटर येथे शुक्रवारी त्यांच्यावर हल्ला झाला होता. आरोपीला लगेचच ताब्यात घेण्यात आले होते. या हल्ल्यानंतर रश्दी यांना तातडीने हेलीकॉप्टरने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हल्लेखोराने त्यांच्यावर चाकूने 15 वार केल्याचे सांगितले जात आहे. हा हल्ला त्याच्या मानेवर करण्यात आला, त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. यामुळे ते स्टेजवरून खाली पडले आणि त्यांना तातडीने वाचवून रुग्णालयात नेण्यात आले. वार झाल्यानंतर तासाभराच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. रॉयटर्सने त्याच्या बुक एजंटचा हवाला देत अहवालात म्हटले होते की, त्यांचा एक डोळा जाण्याची भीती आहे. सलमानशिवाय स्टेजवर मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीवरही हल्लेखोराने जीवघेणा हल्ला केला होता. त्याच्यावर स्थानिक रुग्णालयातही उपचार सुरू आहेत. त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रियाही झाली.

हेही वाचा - Salman Rushdie and Controversy द सॅटॅनिक व्हर्सेसचे लेखक सलमान रश्दींचे वादाशी जुनेच नाते

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.