ETV Bharat / bharat

राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर - काँग्रेसची बैठक

राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jun 24, 2021, 6:34 AM IST

Updated : Jun 24, 2021, 6:41 AM IST

  • काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गुरुवारी 24 जूनला काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत सर्व राज्यातील प्रदेशाध्यक्ष, प्रभारी हे उपस्थित राहणार आहेत. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार आहे.
    काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी
    काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी
  • राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा आहे. या दौऱ्यात ते सर्वेप्रथम तुळजापूर येथे भवानी देवीचे दर्शन घेणार असून त्यानंतर जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदार संघाची आढावा बैठक घेणार आहेत.
    मंत्री जयंत पाटील
    मंत्री जयंत पाटील
  • विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी 11 वाजता ते वसईत येथे जाणार असून 12 वाजता वसई विरार मनपा येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतर नालासोपारा येथील कोविड रुग्णालयाची पाहणी करणार आहेत.
    विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर
    विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर
  • नटसम्राट गोपाळ गोविंद फाटक तथा नानासाहेबफाटक यांचा आज जन्मदिन आहे. नानासाहेबांची काकासाहेब खाडिलकरांच्या ‘सत्त्वपरीक्षा’ या नाटकातली विश्वादमित्राची भूमिका खूप गाजली पण त्यांना खरी प्रसिद्धी आणि लोकप्रियता लाभली ती ‘रक्षाबंधन’ या नाटकातील ‘गिरीधर’च्या भूमिकेने. मराठी रंगभूमीवरील त्यांचे नटसम्राट हे नाटक इतके गाजले की त्यांना "नटसम्राट" ही उपाधी मिळाली. शेक्सपिअरच्या हॅम्लेट नाटकातील हॅम्लेटची भूमिका त्याकाळी अतिशय गाजली होती.
    संग्रहित छायाचित्र
    संग्रहित छायाचित्र
  • Vivo V21e हा स्मार्टफोन आज लॉन्च होणार आहे. या फोनचे प्रोमोशन भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली करत आहे. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास लॉन्च होणार आहे.
    फोटो सौजन्य ट्विटर
    फोटो सौजन्य ट्विटर
  • वंचित बहुजन विद्यार्थी आघाडीचे विविध मागण्यांसाठी औरंगबाद विद्यापीठासमोर आंदोलन करणार आहेत.
    संग्रहित छायाचित्र
    संग्रहित छायाचित्र
  • आज मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच राज्यातील विविध भागात तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे.
    संग्रहित छायाचित्र
    संग्रहित छायाचित्र
  • देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत आज राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लसीकरण होणार आहे. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. 1 मेपासून 18 ते 44 वर्षांमधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरू झाले आहे. राज्यात लसीचा पुरवठा होत नसल्याने अनेक वेळा लसीकरण ठप्प झाले आहे.
    संग्रहित छायाचित्र
    संग्रहित छायाचित्र

अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा...

Last Updated : Jun 24, 2021, 6:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.