ETV Bharat / bharat

राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर

author img

By

Published : Jun 20, 2021, 8:03 AM IST

राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

  • देशातील ट्रान्सजेंडरसाठी लसीकरण केंद्र

देशातील ट्रान्सजेंडरसाठी लसीकरण केंद्र उभारणार हे केंद्र खासगी रुग्णालय उभारले जाईल.

  • तीन वर्षांची मुलगी उद्या सकाळी सात वाजता आर्या टाकोसमवेत 1000 मीटर धावणार

तीन वर्षांची मुलगी उद्या सकाळी सात वाजता आर्या टाकोसमवेत 1000 मीटर धावेल. ती आशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी धावणार आहे. गांधी पुतळ्यापासून सेंट अँटनीज स्कूलपर्यंतचे अंतर ते पूर्ण करतील.

  • पंकजा मुंडे यांची पत्रकार परीषद
    पंकजा मुंडे यांची पत्रकार परीषद
    पंकजा मुंडे यांची पत्रकार परीषद

भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे पत्रकारांशी भारतमाता अभ्यास लक्ष्मीनगर, पार्वती,

पुणे येथे ओबीसी राजकीय आरक्षण विषयी बोलतील.

  • मनसुख हिरेन खून प्रकरण

मनसुख हिरेन खून प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी एनआयएचा तपास.

  • लगान ची वीशी
    लगान ची वीशी
    लगान ची वीशी

आपला एखादा चित्रपट लोकांना वर्षानुवर्षं स्मरणात रहावा, ही माझी इच्छा होती.

  • सारथी संस्थेला स्वायतत्ता!
    उपमुख्यमंत्री अजित पवार
    उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार छत्रपती संभाजी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर आवश्यक निधी देण्यासह सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

  • Euro Cup 2020
    Euro Cup 2020
    Euro Cup 2020

बलाढ्य पोर्तुगाल आणि जर्मनी आमनेसामने; हंगेरी, स्पेन, पोलंडचा निकाल लागणार आहे.

आज ‘फ’ गटात दोन सामने आहेत. यात हंगेरी विरुद्ध फ्रान्स आणि पोर्तुगाल विरुद्ध जर्मनी हे दोन संघ आमनेसामने असणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.