- शिवसेना स्थापना- १९ जून १९६६
मार्मिक साप्ताहिकाच्या माध्यमातून रुजली. १९ जून १९६६ रोजी शिवसेना पक्षाची स्थापना झाली. मराठी लोकांनी या 'संघटना' म्हणून उदयाला आलेल्या संस्थेचे सदस्यत्व मिळावे यासाठी धडपड सुरू केली. सुरुवातीच्या काळात राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. शिवसेनेचा आज ५५ वा वर्धापन दिन साजरा होणार आहे.
- भाजपा नेते सुनील देशमुख कॉंग्रेस प्रवेश
भाजपा नेते सुनील देशमुख कॉंग्रेस पक्षामध्ये पुन्हा प्रवेश करीत आहेत.
- सकल मराठा समाजाच्या बैठक
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २२ जून रोजी कोल्हापुरात रास्ता रोको करणार. सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय.
- आजपासून महाकसोटी; भारताला नवा इतिहास घडवण्याची संधी
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आजपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरू होणार आहे.
- भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन
- महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी खुले
साताऱ्यातील घटत्या कोरोना संसर्गामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आज निर्बंधामध्ये मोठी शिथिलता आणल्याचे जाहीर केले आहे. महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी खुले होणार आहे.