ETV Bharat / bharat

Cryptocurrency Prices Today : जाणून घ्या आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर, त्याचसोबत क्रिप्टोकरन्सीचे फायदे आणि तोटे

सध्या सगळीकडेच क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांचे गुंतवणुकीचे प्रमाण वाढत आहे. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांकडे (Bitcoin Rate Today) तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष (Cryptocurrency Prices Today) असते. आजचे बीटकॉईनचे दर काय आहेत जाणून (Cryptocurrency Prices 31 December 2022) घ्या.

Cryptocurrency Prices Today
आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर
author img

By

Published : Dec 31, 2022, 6:40 AM IST

मुंबई : आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर (Cryptocurrency Prices in India) होतात. भारतात बीटकॉईनसह अन्य क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार होऊ लागले आहेत. विदेशाप्रमाणाचे भारतातही तरुणांमध्ये क्रिप्टोकरन्सीचे मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. आज क्रिप्टोकरन्सीच्या दरांत वाढ पाहावयास मिळाली. क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारांकडे ( Bitcoin Rate Today ) तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष ( Cryptocurrency Prices Today ) असते. ( Cryptocurrency Prices 31 December 2022 ) आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर जाणून घ्या.

Cryptocurrency Prices Today
आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर

क्रिप्टोकरन्सीचे फायदे : क्रिप्टोकरन्सी हे एक सुरक्षित व गोपनीय पेमेंट सेवा पुरविणारे साधन आहे. हे ब्लॉक चेन वर आधारित कार्य करत असल्यामुळे या मध्ये सहसा फसवणुकीचे प्रकार घडत नाहीत. व्यवहार करताना फी ही खूप कमी राहते. व्यवहारावर बंधने नाहीत. जगात कुठेही कोणत्याही व्यक्तीला पैशाची देवाणघेवाण करता येते . क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून आपण दिवसाचे 24 तास आठवड्याचे 7 ही दिवस आणि वर्षाचे ३६५ दिवस कधीही व्यवहार करू शकतो.क्रिप्टोकरन्सीचं एक्सचेंज स्वरूप खूप सुरक्षित आहे. त्याचसोबतच याचा व्यवहार हा किफायतेशीर आहे. बिटकॉइन व्यवहारांसाठी खातेवही तयार केले जाते. जगातील लाखो व्यापारीही बिटकॉइनने व्यवहार करतात. मात्र अद्याप कोणत्याही मध्यवर्ती बँकेने त्याला मान्यता दिलेली नाही. अमेरिकेतील अनेक मोठ्या कंपन्याही बिटकॉइन स्वीकारतात. इंटरनेटच्या जगात अनेक एक्सचेंज आहेत जे ते खरेदी आणि विक्रीसाठी उपलब्ध करतात. इंटरनेटवरील अनेक वेबसाइट्स आणि अॅप्सद्वारे त्याची खरेदी आणि विक्री केली जाते. यामध्ये खरेदी-विक्री करणाऱ्यांची माहिती लपवली जाते. या करन्सीद्वारे फंड लवकर ट्रान्सफर होतात असं म्हटलं जातं.

क्रिप्टोकरन्सीचे तोटे : क्रिप्टोकरन्सीवर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे आपल्या सोबत फ्रॉड झाल्यास आपण काहीच करू शकत नाही. क्रिप्टोकरन्सीमध्ये कोणत्याही प्रकारचे नियम नसल्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये एक वेळेस व्यवहार झाल्यास आपण त्या व्यवहाराला रिव्हर्स करू शकत नाही. ही करन्सी खूप जास्त अस्थिर आहे. क्रिप्टोकरन्सीचा दर हा खूप जास्त प्रमाणात कमी जास्त होतो. क्रिप्टोकरन्सीचा वापर हा गैरकृत्य करण्यासाठी होऊ शकतो. कारण की यावर कोणाचेही नियंत्रण नसते. बिटकॉइन चलनाचा सर्वात मोठा तोटा हा आहे की जर तुमचा संगणक हॅक झाला असेल तर तो परत केला जाणार नाही, म्हणजेच तो परत मिळणार नाही. एवढेच नाही तर त्याच्या चोरीबद्दल तुम्ही पोलीसात किंवा कुठेही तक्रार नोंदवू शकत नाही.

क्रिप्टोकरन्सी दर : आज बिटकॉइनची किंमत 13,71,971 रूपये आहे. इथेरिअमची किंमत 99,124 रूपये आहे. बायनान्सची किंमत 20,329 रूपये आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.