ETV Bharat / bharat

Rakesh Jhunjhunwala Property राकेश झुनझुनवाला यांच्या संपत्तीचा आकडा जाणून होताल थक्क - Rakesh Jhunjhunwala Property

शेअर बाजारातील मोठे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला Rakesh Jhunjhunwala death यांचे सकाळी निधन झाले. त्यांना भारताचे वॉरेन बफे म्हणून संबोधले जायचे. फोर्ब्स या मासिकातून जाहिर झालेल्या आकडेवारीनुसार त्यांची एकूण संपत्ती 40 हजार कोटी इतकी आहे. रविवारी सकाळी त्यांचे निधन झाल्याने सर्व क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. वयाच्या 62 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे हृदयविकाराच्या झटका आल्याने यांचे निधन झाले Rakesh Jhunjhunwala died due to heart attack .

Rakesh Jhunjhunwala
राकेश झुनझुनवाला
author img

By

Published : Aug 14, 2022, 2:00 PM IST

Updated : Aug 14, 2022, 2:06 PM IST

मुंबई शेअर बाजारातील मोठे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला Rakesh Jhunjhunwala death यांचे सकाळी निधन झाले. त्यांना भारताचे वॉरेन बफे म्हणून संबोधले जायचे. फोर्ब्स या मासिकातून जाहिर झालेल्या आकडेवारीनुसार त्यांची एकूण संपत्ती 40 हजार कोटी इतकी आहे. रविवारी सकाळी त्यांचे निधन झाल्याने सर्व क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. वयाच्या 62 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे हृदयविकाराच्या झटका आल्याने यांचे निधन झाले Rakesh Jhunjhunwala died due to heart attack .

झुनझुनवाला यांची संपत्ती अवघ्या 5000 रुपयांच्या जोरावर राकेश झुनझुनवाला यांनी गुंतवणीला सुरूवात केली होती Rakesh Jhunjhunwala Property . त्यावर आज 40000 कोटींचे साम्राज्य त्यांनी निर्माण केले. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार राकेश झुनझुनवाला सध्या अब्जाधीशांच्या यादीत जगातील 440 वे श्रीमंत व्यक्ती आहेत worlds 440th richest person . तर ते देशातील 48 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते indias 48th richest person . राकेश झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती सुमारे 40 हजार कोटी आहे. महत्त्वाचे म्हणजे आकासा एअरमध्ये सर्वात मोठी भागीदारी त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे आहे. राकेश झुनझुनवाला यांनी Akasa Air या नवीन विमान कंपनीत त्यांची आत्तापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक केली होती. विषेश म्हणजे 7 ऑगस्टपासून कंपनीने काम सुरू केले होते.

कंपन्यांमध्ये भागीदारी त्याच्या पोर्टफोलिओमध्ये स्टार हेल्थ टायटन रॅलिस इंडिया एस्कॉर्ट्स कॅनरा बँक इंडियन हॉटेल्स कंपनी अ‍ॅग्रो टेक फूड्स नझारा टेक्नॉलॉजीज टाटा मोटर्स यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. एकंदरीत जून तिमाहीच्या अखेरीस त्यांची 47 कंपन्यांमध्ये भागीदारी होती. टायटन स्टार हेल्थ टाटा मोटर्स आणि मेट्रो ब्रँड ही त्यांची सर्वात मोठी होल्डिंग होती.

कंपन्यांचे संचालक हंगामा मीडिया आणि अ‍ॅपटेकचे ते अध्यक्ष होते. व्हाईसरॉय हॉटेल्स कॉन्कॉर्ड बायोटेक प्रोव्होग इंडिया आणि जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेस या कंपन्यांच्या संचालक मंडळावर होते.

गुंतवणूकीतून लाखो कमावले राकेश झुनझुनवाला यांनी 1986 मध्ये पहिला मोठा नफा मिळवला होता. त्यांनी टाटा टीचे 5000 शेअर्स विकत घेतले होते. त्यानंतर तीन महिन्यात टाटा टीचे स्टॉक 143 वर पोहोचले होते. त्या अनुशंगाने तीन वर्षांत त्यांनी 20 ते 25 लाख कमावले.

हेही वाचा -Best of Bharat समाजातील वास्तव्य दाखवणारे भारतातील सर्वोत्तम व्यंगचित्रकार

Last Updated : Aug 14, 2022, 2:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.