ETV Bharat / bharat

Bidisha Death mystery : पश्चिम बंगालची अभिनेत्री बिदिशा डे मजुमदारची आत्महत्या, आत्महत्येचे गूढ कायम

author img

By

Published : May 26, 2022, 9:03 PM IST

बिदिशा डे मजुमदारच्या कुटुंबात आई-वडिलांसोबतच लहान बहिणीही ( Bidisha De Majumdars family ) आहेत. वडिलांच्या तुटपुंज्या उत्पन्नावर हे कुटुंब अवलंबून आहे. आर्थिक सुबत्ता परत आणण्यासाठी बिदिशाने मॉडेलिंगचा मार्ग निवडला. वडिलांची संमती व आईने बिदिशाला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. ग्लॅमरच्या दुनियेतही ( world of glamor of Bidisha ) ती हळुहळू स्वत:ला प्रस्थापित करत होती.

बिदिशा डे मजुमदार
बिदिशा डे मजुमदार

बधरकपूर ( कोलकाता ) - मध्यमवर्गीय कुटुंबातून येऊन मॉडेलिंग आणि अभिनयात उगवता तारा असलेल्या बिदिशा डे मजुमदारने ( Bidisha De Majumdar suicide ) आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येने पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. बिदिशाने वयाच्या 21 व्या वर्षी आत्महत्या केल्याने तिचे कुटुंब आणि शेजारी यांना धक्का बसला आहे. हसतमुख मुलीने आत्महत्या का केली? हा प्रश्न त्यांना ( Bidisha Death mystery ) पडला आहे.

लहानपणापासूनच नृत्य, गाणे आणि चित्र काढण्याची आवड-2021 मध्ये, बिदिशाने अनिर्वेद चॅटर्जी दिग्दर्शित लघुपटातून पदार्पण केले. यात टॉलिवूडचा प्रसिद्ध चेहरा देवराज मुखर्जी मुख्य भूमिकेत दिसला होता. कुटुंबातील सदस्यांच्या माहितीनुसार बिदिशाला लहानपणापासूनच नृत्य, गाणे आणि चित्र काढण्याची आवड होती. तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.

प्रेमात नाकारले की व्यावसायिक कारणे? - बिदिशाने आत्महत्येचा मार्ग का निवडला याचा पोलीस तपास करत आहेत. घटनास्थळावरून सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे. बिदिशाने मृत्यूसाठी कोणाला जबाबदार धरलेले नाही. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी नागरबाजार पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्रीच्या मैत्रिणींनी दिलेल्या माहितीनुसार, झारग्राममधील एका तरुणाचे बिदिशासोबत गेल्या चार महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. अनुभव बेरा नावाचा तरुण दुसऱ्या नात्यात अडकल्यावर विदिशा भावूक झाली होती. त्यामुळेच तिने आत्महत्या केल्याचा दावा बिदिशाचे नातेवाईक करत आहेत.

हेही वाचा-MODI Hyderabad Tour: घराणेशाही असणारे पक्षच स्वत:ची तिजोरी भरतात- पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका

हेही वाचा-Samajwadi Party Rajya Sabha Candidate : समाजवादी पक्षाकडून राज्यसभेकरिता जयंत चौधरी यांचे नाव जाहीर

हेही वाचा-गुजरातमधील अदानी मुंद्रा बंदर बनले अमली पदार्थांच्या तस्करीचे केंद्र; मीठाच्या कंटेनरमध्ये सापडले 50 किलो कोकेन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.