ETV Bharat / bharat

PM Modi Eat Chana:  पंतप्रधानांनी थांबविला ताफा अन् शेतात जाऊन हरभऱ्यांचा घेतला आस्वाद - इक्रीसॅट सुवर्ण महोत्सवी वर्ष

हैदराबादमधील पटेनचेरू येथील इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर सेमी एरिड ट्रॉपिक्स (ICRISAT) ही सरकारी संस्था सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करित ( ICRISAT Golden Jubilee celebrations ) आहे. या निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जात होते. अचानक सुरक्षा व्यवस्थेचा ताफा थांबवून हरभऱ्याच्या शेतात पोहोचले. त्यांनी हरभऱ्याचा आस्वाद घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : Feb 5, 2022, 10:06 PM IST

हैदराबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हैदराबादमधील दौऱ्यात अचानक ताफा थांबवून ( PM Modi visit Hyderabad ) थेट शेतात पोहोचले. यावेळी त्यांनी शेतात जाऊन हरभऱ्याचा आस्वाद घेतला. हा व्हिडिओ वृत्तसंस्थेने शेअर केला आहे.

हैदराबादमधील पटेनचेरू येथील इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर सेमी एरिड ट्रॉपिक्स (ICRISAT) ही सरकारी संस्था सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करित ( ICRISAT Golden Jubilee celebrations ) आहे. या निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जात होते. अचानक सुरक्षा व्यवस्थेचा ताफा थांबवून हरभऱ्याच्या शेतात पोहोचले. त्यांनी हरभऱ्याचा आस्वाद घेतला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान हरभरे काढून खाताना दिसत आहेत.

हेही वाचा-म्हणून अंध मुलीने रचला सामूहिक बलात्काराचा बनाव; बोरिवली लोहमार्ग पोलिसांकडून तपास

216 फूट उंच 'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी'चे अनावरण

पंतप्रधान मोदींनी इक्रिसॅटमधील पीक संरक्षण, हवामान बदल संशोधन केंद्र आणि वेगवान अद्ययावत सुविधा केंद्राचे उद्घाटन केले. तसेच स्टॅम्पही जारी केला आहे. 11व्या शतकातील भक्ती संत श्री रामानुजाचार्य ( Bhakti saint Sri Ramanujacharya ) यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या 216 फूट उंच 'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी'चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण ( PM Inaugurate Statue of Equality ) केले. यावेळी पंतप्रधान यांनी शमशाबाद येथील यज्ञशाळेत जाऊन यज्ञपुजा केली.

हेही वाचा-नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सोमवारी होणार सुनावनी

दौऱ्यानिमित्त 8000 पोलीस कर्मचारी तैनात -

पंतप्रधान मोदी दिल्लीहून बेगमपेट येथे विमानाने आले. तेथून ते हेलिकॉप्टरने आईसीआरआईएसएटीच्या ( PM Modi visit ICRISAT ) येथे पोहचले. सुवर्ण महोत्सव सोहळ्यात सहभागी झाले. तेथे आईसीआरआईएसएटीच्या नवीन लोगेचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर संत श्री रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याचे ( Bhakti saint Sri Ramanujacharya ) अनावरण केले. दरम्यान, पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या ताफ्याला रोखण्यात आल्याने पोलीस खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सुरक्षेसाठी 8000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

हेही वाचा-PM Inaugurate Statue of Equality : रामानुजाचार्य यांच्या 'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी' पुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.