टोकियो - पंतप्रधान नरेंद्र मोदी क्वाड समिटमध्ये सहभागी होण्यासाठी दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान जवळपास 23 कार्यक्रमांना हजेरी लावणार असून अनेक मोठ्या सभाही घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान यांचीही भेट घेणार आहेत. याशिवाय ते जपानच्या पंतप्रधानांचीही भेट घेणार आहेत. पंतप्रधानांचा हा दौरा राजकीय आणि राजनैतिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. यावेळी भारतीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जोरदार स्वागत केले.
-
#WATCH | "Waah! Where did you learn Hindi from?... You know it pretty well?," PM Modi to Japanese kids who were awaiting his autograph with Indian kids on his arrival at a hotel in Tokyo, Japan pic.twitter.com/xbNRlSUjik
— ANI (@ANI) May 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | "Waah! Where did you learn Hindi from?... You know it pretty well?," PM Modi to Japanese kids who were awaiting his autograph with Indian kids on his arrival at a hotel in Tokyo, Japan pic.twitter.com/xbNRlSUjik
— ANI (@ANI) May 22, 2022#WATCH | "Waah! Where did you learn Hindi from?... You know it pretty well?," PM Modi to Japanese kids who were awaiting his autograph with Indian kids on his arrival at a hotel in Tokyo, Japan pic.twitter.com/xbNRlSUjik
— ANI (@ANI) May 22, 2022
राजदूत अनिल त्रिगुनायत यांनी दिलेल्या माहितीवरुन, पंतप्रधानांची ही भेट सर्वच दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. इतर देशांसोबतची धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी ही भेट महत्त्वाची ठरणार आहे. यासोबतच या शिखर परिषदेत द्विपक्षीय संबंधांमध्ये बहुआयामी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर चर्चा होणार आहे.
पंतप्रधान मोदी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्याशी व्यापार आणि गुंतवणूक, स्वच्छ ऊर्जा आणि ईशान्येतील सहकार्यासह द्विपक्षीय आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्यावर चर्चा करतील.
-
#WATCH | Japan: Indian diaspora in Tokyo calls PM Modi "Bharat Ma Ka Sher" as they hail him with chants and placards.
— ANI (@ANI) May 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
PM Modi will be participating in Quad Leaders’ Summit as part of his 2-day tour starting today, May 23. pic.twitter.com/aIQ8gyE62V
">#WATCH | Japan: Indian diaspora in Tokyo calls PM Modi "Bharat Ma Ka Sher" as they hail him with chants and placards.
— ANI (@ANI) May 23, 2022
PM Modi will be participating in Quad Leaders’ Summit as part of his 2-day tour starting today, May 23. pic.twitter.com/aIQ8gyE62V#WATCH | Japan: Indian diaspora in Tokyo calls PM Modi "Bharat Ma Ka Sher" as they hail him with chants and placards.
— ANI (@ANI) May 23, 2022
PM Modi will be participating in Quad Leaders’ Summit as part of his 2-day tour starting today, May 23. pic.twitter.com/aIQ8gyE62V
कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार - या शिखर परिषदेत तंत्रज्ञान, हवामान बदल, विकास आणि लस यासारख्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील इतर देशांशी परस्पर भागीदारी आणि संबंध मजबूत करण्याच्या योजनांवर चर्चा केली जाईल. याशिवाय वातावरणातील बदल आणि वाढत्या इंधनाच्या आव्हानाचा सामना कसा करायचा या मुद्द्यांवरही समिटमध्ये चर्चा होणार आहे. क्वाड देशांमध्ये तंत्रज्ञानाने विकास आणि प्रगतीच्या मार्गावर कशी प्रगती करता येईल, हाही चर्चेचा विषय ठरणार आहे. या चर्चेत जैवतंत्रज्ञानापासून सायबरसुरक्षापर्यंतच्या विषयांचा समावेश असेल. यासोबतच क्वाड देशांना हायटेक कसे करता येईल यावरही भर दिला जाणार आहे.
-
#WATCH | Amid chants, Prime Minister Narendra Modi receives a warm welcome from the Indian diaspora in Tokyo, Japan
— ANI (@ANI) May 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
He will be participating in Quad Leaders’ Summit as part of his 2-day tour starting today, May 23. pic.twitter.com/Owqx1GXksm
">#WATCH | Amid chants, Prime Minister Narendra Modi receives a warm welcome from the Indian diaspora in Tokyo, Japan
— ANI (@ANI) May 22, 2022
He will be participating in Quad Leaders’ Summit as part of his 2-day tour starting today, May 23. pic.twitter.com/Owqx1GXksm#WATCH | Amid chants, Prime Minister Narendra Modi receives a warm welcome from the Indian diaspora in Tokyo, Japan
— ANI (@ANI) May 22, 2022
He will be participating in Quad Leaders’ Summit as part of his 2-day tour starting today, May 23. pic.twitter.com/Owqx1GXksm
गेल्या 2 वर्षांत संपूर्ण जग कोरोना महामारीच्या संकटातून गेले आहे. अशा परिस्थितीत, कोरोना महामारीविरुद्धच्या लढाईत भागीदारी हाही महत्त्वाचा विषय असेल. यामध्ये, कोरोना लसीमुळे आर्थिक संकटातून बाहेर कसे पडायचे यावरही चर्चा होणार आहे.
-
Prime Minister Narendra Modi arrives in Tokyo, Japan to participate in the Quad Leaders’ Summit as part of his 2-day tour starting today, May 23, at the invitation of Japanese Prime Minister Fumio Kishida. pic.twitter.com/MWD5WfR4x8
— ANI (@ANI) May 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Prime Minister Narendra Modi arrives in Tokyo, Japan to participate in the Quad Leaders’ Summit as part of his 2-day tour starting today, May 23, at the invitation of Japanese Prime Minister Fumio Kishida. pic.twitter.com/MWD5WfR4x8
— ANI (@ANI) May 22, 2022Prime Minister Narendra Modi arrives in Tokyo, Japan to participate in the Quad Leaders’ Summit as part of his 2-day tour starting today, May 23, at the invitation of Japanese Prime Minister Fumio Kishida. pic.twitter.com/MWD5WfR4x8
— ANI (@ANI) May 22, 2022
रशिया-युक्रेन युद्धाचा वाटाघाटींवर परिणाम - क्वाड समिट अशा वेळी होत आहे जेव्हा रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींचा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबतचा द्विपक्षीय संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण यापूर्वीही अमेरिकेने भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता, मात्र भारत आपल्या निर्णयावर तटस्थ राहिला. या मुद्द्यावर अमेरिकेने सुरुवातीपासूनच उघडपणे विरोध केला आहे, पण भारताने नेहमीच हा प्रश्न शांततेने सोडवला पाहिजे असा आग्रह धरला आहे. यावेळी भारताच्या भूमिकेत कोणताही मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत नाहीत. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन पहिल्यांदाच भेटणार आहेत. मात्र, या बैठकीत द्विपक्षीय सहकार्य आणि संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
-
Tokyo, Japan | "He gave us his blessings and autograph," said kids donned in traditional attire after interaction with PM Modi.
— ANI (@ANI) May 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
One of them added, "PM asked me if I can speak Hindi... I told him I can't..." pic.twitter.com/qlZ6h9Vepx
">Tokyo, Japan | "He gave us his blessings and autograph," said kids donned in traditional attire after interaction with PM Modi.
— ANI (@ANI) May 23, 2022
One of them added, "PM asked me if I can speak Hindi... I told him I can't..." pic.twitter.com/qlZ6h9VepxTokyo, Japan | "He gave us his blessings and autograph," said kids donned in traditional attire after interaction with PM Modi.
— ANI (@ANI) May 23, 2022
One of them added, "PM asked me if I can speak Hindi... I told him I can't..." pic.twitter.com/qlZ6h9Vepx
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबतची भेटही खूप महत्त्वाची आहे कारण ऑस्ट्रेलियात नुकत्याच निवडणुका झाल्या त्यात स्कॉट मॉरिसन यांचा पराभव झाला आहे. अशा स्थितीत मजूर पक्षाची सत्ता येणार असून त्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची भेट घेणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
हेही वाचा - Australian federal polls : ऑस्ट्रेलियन फेडरल, सिनेट निवडणुकीसाठी सहा पंजाबी रिंगणात