ETV Bharat / bharat

Prices of vegetables: भाजीपाल्याचे दर वाढले; वाचा सविस्तर आजचे नवे दर - भाजीपाला मार्केट बातमी

काही ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका शेतीतील पिकांना बसला आहे. त्यामध्ये मठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. ( What are the prices of vegetables ) त्यामुळे सध्या भाजीपाल्याच्या बाजारात तेजी आहे. भाजीपाल्यासह फळांचेही चांगलेच भाव कडाडले आहेत.

Prices of vegetables
Prices of vegetables
author img

By

Published : Jun 6, 2022, 7:24 AM IST

मुंबई - अतिपावसाचा फटका भाजीपाला पिकाला बसला आहे. त्यामुळे आवक मंदावली आहे. परिणामी भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. एरवी 30 ते 40 रुपये किलो मिळणारा भाजीपाला 70 ते 80 रुपये झाला आहे. ( vegetables were destroyed ) त्यामुळे सर्वसामान्यांना भाजीपाला खरेदी करणे कठीण झाले आहे. विशेषत: ढबू, काकडी, गवार, बिन्स, दोडकी, टोमॅटो, मेथी आदी भाजीपाल्यांचे दर कडाडले आहेत.

  • भाजीपाल्याचे दर खालीलप्रमाणे
  • ढबू ८० रुपये किलो,
  • काकडी ८० रुपये किलो
  • दोडकी ६० रुपये किलो
  • कांदे २० रुपये किलो
  • गवार ८० रुपये किलो
  • बिन्स ८० रुपये किलो
  • ओली मिरची ५० रुपये किलो
  • वांगी ४० रुपये किलो
  • टोमॅटो ६० रुपये किलो
  • भेंडी ५० रुपये किलो
  • बटाटा ५३ रुपये किलो
  • कारली ४० रुपये किलो
  • कोबी १० रुपये
  • फ्लॉवर २० रुपयांना १
  • कोथिंबीर २० रुपये पेंडी
  • कांदापात १० रुपये पेंडी
  • मेथी ३० रुपये पेंडी
  • शेपू २० रुपयाला १ पेंडी
  • १० रुपयाला ४ लिंबू

हेही वाचा - Yamunotri Accident: उत्तरकाशी बस दुर्घटनेत २६ प्रवाशांचा मृत्यू; चारजण गंभीर जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.