ETV Bharat / bharat

Ransom Demanding Son Arrest मैत्रिणीमुळे झाला कर्जबाजारी अन् बापालाच मागतोय २ लाखांची खंडणी - Ransom Demanding Son Arrest

मैत्रिणीमुळे कर्जबाजारी झाल्याने अपहरण झाल्याचा डाव रचून वडिलांकडे अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटकेसाठी २ लाखांची मागणी Son demand two million ransom to father करणाऱ्या २२ वर्षीय मुलाचा उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांनी Ulhasnagar Central Police डाव उधळून लावत त्याला कर्नाटकमधून अटक Ransom demanding son arrested from Karnataka केली. विजयकुमार चंद्रभान भारती वय २२ वर्षे राहणार शांतीनगर उल्हासनगर असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे.

Ransom Demanding Son Arrest
मुलाने स्वत:चे अपहरण नाट्य रचून पित्याला मागितली 2 लाख रुपयांची खंडणी
author img

By

Published : Aug 19, 2022, 6:56 PM IST

ठाणे मैत्रिणीमुळे कर्जबाजारी झाल्याने अपहरण झाल्याचा डाव रचून वडिलांकडे अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटकेसाठी २ लाखांची मागणी Son demand two million ransom to father करणाऱ्या २२ वर्षीय मुलाचा उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांनी Ulhasnagar Central Police डाव उधळून लावत त्याला कर्नाटकमधून अटक Ransom demanding son arrested from Karnataka केली. विजयकुमार चंद्रभान भारती वय २२ वर्षे राहणार शांतीनगर उल्हासनगर असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे. Son arrested for staging self abduction drama

ठाणे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते आरोपी मुलाने रचलेल्या अपहरणनाट्याची माहिती देताना

२ लाख रूपये दो, नहीं तो उसे मार दूंगा चंद्रभान भारती हे उल्हासनगर कँम्प नंबर तीन परिसरातील शांतीनगरमध्ये कुटुंबासह राहतात. त्यांचा विजयकुमार हा मुलगा असून १४ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता चिकन आणण्यासाठी घराबाहेर गेला. मात्र, रात्री उशीरापर्यत घरी आला नसल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला. त्याच दरम्यान १५ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास वडील चंद्रभान यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने संपर्क करून धमकी देत म्हणाला की विजय तुम्हारा कौन है और उसकी सलामती चाहते हो तो २ लाख रूपये दो. नही तो उसे मार दूंगा. जल्दी से पैसेका इंजताम करो. नही तो उसे मार दूंगा और इस बारे में पुलिस को पता नही चलना चाहिए, अशी धमकी देऊन २ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. यामुळे भारती कुटूंब भयभीत झाले. त्यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर काका सोनू हरिराम भारती यांच्या फिर्यादी वरून अज्ञात व्यक्ती विरोधात १५ ऑगस्ट रोजी भादवि कलम ३६४(अ), ३८४, ३८६ प्रमाणे गुन्हा दाखल केला.

मोबाईलच्या कॉल रेकॉर्डवरून लागला सुगावा मध्यवर्ती पोलिसांनी गुन्ह्याचे गांर्भीर्य ओळखून तपासाची सूत्रे वेगाने फिरवत वडिलांच्या मोबाईलवर आलेल्या अज्ञात व्यक्तीच्या मोबाईलचे लोकशन प्राप्त केले असता कर्नाटक राज्यात असल्याचे दाखवले. त्यानुसार साहाय्यक पोलीस निरीक्षक कोकरे आणि पोलीस नाईक तात्काळ कनार्टक येथे रवाना केले. तर दुसरीकडे अज्ञात व्यक्तीच्या मोबाईल नंबरचे कॉल रेकॉर्ड पोलिसांनी प्राप्त केले. तर त्या मोबाईलमध्ये विजयकुमार याच्या नावाचे सिमकार्ड असल्याचे समोर आल्याने पोलिसांना अपहरणाचा बनाव केल्याचा संशय आला. शिवाय पुणे आणि सोलापूर रेल्वे स्टेशनमधून दोन अनोळखी व्यक्तीला ५० रुपये देऊन वडिलांना कॉल करण्यासाठी सांगितले होते. त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरु करून कल्याण रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये विजयकुमार हाच कल्याण रेल्वे स्टेशनवर एकटाच फिरताना व कर्नाटक राज्यात जाणाऱ्या एक्सप्रेसमध्ये बसून जात असल्याचे दिसून आले. त्यावरून अपहरणाचा बनाव विजयकुमार यानेच रचला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

कर्जाची परतफेड करण्यासाठी अपहरणाचा बनाव तांत्रिक तपासाचे आधारे १७ ऑगस्ट रोजी कर्नाटक राज्यातील रायचूर रेल्वे स्टेशनमधून रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक कल्याण मोरे आणि रायचूरचे पोलीस निरीक्षक अभिषेक कुमार यांच्या मदतीने विजयकुमार याला ताब्यात Police arrested ransom demanding son घेतले. त्याच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने मैत्रिणीला कर्ज काढून महागडा मोबाईल घेऊन दिला होता. त्याच कर्जाची परतफेड करण्यासाठी स्वतःचे अपहरणाचा बनाव केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुहास आव्हाड करीत आहेत.

हेही वाचा Pune Crime नग्न अवस्थेत तरुण घरात घुसला अन् थेट महिलेशेजारी जाऊन झोपला, पुण्यातील धक्कादायक प्रकार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.