ETV Bharat / bharat

Parliament Session LIVE : कोरोनामुळे नेमके किती मृत्युमुखी पडले, हे रहस्यच राहणार?' - undefined

parliament mansoon session 2021 second day
संसदंचे पावसाळी अधिवेशन
author img

By

Published : Jul 20, 2021, 11:06 AM IST

Updated : Jul 20, 2021, 6:38 PM IST

18:35 July 20

करोनामुळे नेमके किती लोक मृत्युमुखी पडले हेदेखील रहस्यच राहणार का? -मल्लिकार्जुन खरगे

एवढ्या मोठ्या देशात करोनामुळे नेमके किती लोक मृत्युमुखी पडले हेदेखील रहस्यच राहणार का? असा सवाल विरोधी नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित केला.

18:34 July 20

विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभेचे कामकाज 22 जुलै सकाळी 11 वाजेपर्यंत स्थगित

दुपारी ३.०० वाजता सदनाचं कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांच्या गोंधळात सदनाचं कामकाज २२ जुलैपर्यंत स्थगित करण्यात आलं.

13:24 July 20

राज्यसभेचं कामकाज पुन्हा स्थगित

13:09 July 20

राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात

12:07 July 20

राज्यसभेचे कामकाज एक वाजेपर्यंत स्थगित

11:17 July 20

लोकसभेचं कामकाज 2 दोन वाजेपर्यंत स्थगित

11:16 July 20

राज्यसभेचं कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित

11:03 July 20

कामकाज सुरू होताच विरोधकांचा गोंधळ

10:59 July 20

लोकसभेचे कामकाज 22 जुलैपर्यंत स्थगित

नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे.

Last Updated : Jul 20, 2021, 6:38 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.