ETV Bharat / bharat

Pakistani National Crossed Border : भारतीय हद्दीत घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाकिस्तानी नागरिकाला अटक - drug addiction

पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील अटारी-वाघा सीमेवर गेट क्रमांक-१ जवळ एका पाकिस्तानी नागरिकाला अटक ( Pakistani national arrested ) करण्यात आली. येथे तारेचे कुंपण ओलांडत असल्याचे सांगण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी या व्यक्तीला कोठडीत ठेवले आहे.

Pakistani National Crossed Border
पाकिस्तानी नागरिकाला अटक
author img

By

Published : Aug 1, 2022, 8:36 PM IST

अमृतसर : पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील अटारी-वाघा सीमेवर भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला पोलिसांनी अटक केली. सदर व्यक्ती गेट क्रमांक जवळून तारेचे कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले. यादरम्यान सुरक्षा दलांनी पाकिस्तानी नागरिकाला पाहिले, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

पाकिस्तानी नागरिकाला अटक

पोलिसांनी सांगितले की, यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पाकिस्तानी नागरिकाला दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तो पाकिस्तानातील नांगल येथील रहिवासी असल्याचे या नागरिकाने पोलिसांना सांगितले. ड्रग्जच्या नशेत सीमा ओलांडून भारतात आला.

दुसरीकडे, या प्रकरणावर बोलताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या व्यक्तीला दोन दिवसांच्या कोठडीत ठेवण्यात आले असून त्याची चौकशी केली जाईल. अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी नागरिकाकडून कोणतीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा - Har Ghar Tiranga : काय आहे हर घर तिरंगा अभियान आणि ते का राबवले जात आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.