ETV Bharat / bharat

Oxygen Gas Pipe Theft : चोरांचा निर्दयीपणा, बिहारमध्ये रुग्णालयातील ऑक्सिजन पाईपची चोरी - ऑक्सिजन प्लांट गॅस पाईप चोरी

बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील सदर रुग्णालयाला चोरट्यांच्या टोळीने लक्ष्य केले. येथे चोरट्यांनी ऑक्सिजन प्लांटजवळ पडलेला गॅस पाईप चोरून पळ ( bihar theft oxygen pipe in hospital ) काढला. ही चोरी उघडकीस येताच रुग्णालय व्यवस्थापनाचे धाबे ( oxygen gas pipe theft In Gopalganj ) दणाणले. ऑक्सिजन प्लांटचे कॉपर पाईप ( Oxygen supply to 105 beds  ) खूप महाग असल्याचे सांगण्यात येत आहे.

बिहारमध्ये रुग्णालयातील ऑक्सिजन पाईपची चोरी

author img

By

Published : May 18, 2022, 3:03 PM IST

गोपालगंज ( पाटना ) - बिहारमध्ये कधी पूल तर कधी रेल्वे इंजिन चोरीला जातो. मात्र यावेळी चोरट्यांनी चक्कर रुग्णालयातील ऑक्सिजन पाईप ( thieves snatched the oxygen pipe ) पळवून नेले. सुदैवाने एकही रुग्ण व्हेंटिलेटरवर नव्हता. पाईप कापण्यासाठी चोरट्यांनी गॅस कटरचा वापर केला आहे. ऑक्सिजन पाईप चोरीला गेल्याने आपत्कालीन वॉर्डसह 105 खाटांचा ऑक्सिजन पुरवठा ( oxygen pipe theft from Gopalganj ) ठप्प झाला आहे.

चोरीच्या घटनेने रुग्णालय व्यवस्थापनाचे धाबे दणाणले - बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील सदर रुग्णालयाला चोरट्यांच्या टोळीने लक्ष्य केले. येथे चोरट्यांनी ऑक्सिजन प्लांटजवळ पडलेला गॅस पाईप चोरून पळ ( bihar theft oxygen pipe in hospital ) काढला. ही चोरी उघडकीस येताच रुग्णालय व्यवस्थापनाचे धाबे ( oxygen gas pipe theft In Gopalganj ) दणाणले. ऑक्सिजन प्लांटचे कॉपर पाईप ( Oxygen supply to 105 beds ) खूप महाग असल्याचे सांगण्यात येत आहे.

बिहारमध्ये रुग्णालयातील ऑक्सिजन पाईपची चोरी

मॉडेल हॉस्पिटलची स्थिती- गोपालगंज रुग्णालय हे चांगल्या सुविधांसाठी प्रसिद्ध आहे. ते ISO द्वारे प्रमाणितदेखील आहे. असे असूनही हे रुग्णालय नेहमीच चर्चेत असते. ऑक्सिजन गॅस पाईप चोरीला गेल्याने दोन दिवसांपासून रुग्णालयात ऑक्सिजनसाठी ओरड सुरू आहे. रुग्णालयात ऑक्सिजनची गरज असलेले अनेक रुग्ण आहेत. रुग्णालयाच्या सुरक्षेसाठी ३० निवृत्त सैनिक तैनात करण्यात आले आहेत. असे असतानाही चोरट्यांनी हॉस्पिटलमधील ऑक्सिजन पाईप गॅस कापून नेले.

चोरी प्रकरण दडपण्यात व्यवस्थापन गुंतले - सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, रुग्णालय व्यवस्थापनाशी संबंधित व्यक्तीचाही या चोरीत हात असू शकतो. रुग्णालय व्यवस्थापनही चोरीचे हे प्रकरण दडपण्यात व्यस्त आहे. एकही अधिकारी स्पष्टपणे काहीही बोलण्यास टाळाटाळ करत आहे. अद्याप याप्रकरणी तपास पथक स्थापन करण्यात आलेले नाही. याबाबत रुग्णालयाचे उपअधीक्षक एस.के.गुप्ता यांना विचारले असता, त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकत ‘चोरी झाली असेल तर उत्तर देऊ’, असे सांगितले.

याआधीही घडली होती चोरीची घटना: रेल्वे इंजिन विकल्याची घटना पहिल्यांदा पूर्णियामध्ये समोर आली होती. काही दिवसांनी रोहतास येथून पूल विकल्याची माहिती समोर आली होती. सरकारी माल विकण्याची प्रक्रिया इथेच थांबली नाही. त्यानंतर मुझफ्फरपूरमधील सरकारी रुग्णालयच विकले गेले होते. याआधी बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील नसरीगंज येथील आदर्श गावात अमियावारमध्ये 60 फूट लांबीचा पूल चोरीला गेला होता. तेव्हापासून विरोधकांनी या प्रकरणाबाबत सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली होती. बिहारमध्ये सध्या सरकारी इमारती आणि वस्तू विकण्याचा ट्रेंड ( trend of selling government properties ) सुरू झाला आहे. राज्यातील पूर्णिया कोर्ट स्टेशन आणि रोहतास जिल्ह्यातून लोखंडी पूल चोरीला गेल्याच्या घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. यानंतर बिहारमध्ये सरकारी मालमत्ता विकण्याचा प्रकार पुन्हा समोर होता.

हेही वाचा-Rajiv Gandhi : राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची होणार सुटका, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

हेही वाचाHardik Patel resigns : काँग्रेसचे नेते हार्दिक पटेलांचा राजीनामा.. भाजपात जाण्याची शक्यता?

हेही वाचा-Aurai Panchayat Bhawan Sold : बिहारमध्ये भ्रष्टाचाराचा गाठला कळस; पंचायत भवनची इमारत पाडून विटांसह भंगाराची विक्री

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.