ETV Bharat / bharat

Navratri 2022 : ऑनलाईन सेलचा धमाका! विविध वेबसाईट्सवर बंपर डिस्काऊंट - Navratri Online Sales 2022

येत्या 2 ते 3 दिवसात नवरात्रोत्सवाला ( Navratri 2022 ) सुरूवात होत आहे. त्या पार्श्भूमीवर दुकानात तर विविध वस्तूंवर ग्राहकांना सेलची सुविधा मिळत आहेच पण ऑनलाईन सेलही ( Navratri Sale ) विविध वेबसाईटवर पहायला मिळत आहे. कपडे, इलेक्ट्रानिक वस्तू, सौंदर्यप्रसाधने यावर मोठे डिस्काऊंट पहायला मिळत ( Discount On Navratri Online Sale ) आहेत. चला तर मग जाणून घेऊयात

Navratri Online Sales 2022
ऑलनाईन सेल
author img

By

Published : Sep 24, 2022, 1:28 PM IST

नवी दिल्ली - नवरात्रोत्सव म्हटल की महिलांसह पुरूष आणि लहानग्यांना नवीन प्रकारचे कपडे घेण्याची इच्छा निर्माण ( Navratri Online Sale 2022 ) होते. त्यामुळे अनेक जम स्वस्त आणि मस्त शॉपिक करायला जिथे मिळेल तिथे जातात. काही जण कामाच्या व्यस्त शॅड्यूलमुळे घराबाहेर न जाता ऑनलाईन काही मिळत का हे पाहत असतात. जाणून घेऊयात कशावर किती डिस्काऊंट आहे ते.

मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ऑफर - दुसरीकडे, आपण सर्व गॅझेट प्रेमी आहोत. नेहमी मोबाईल फोन बदलण्याच्या शोधात असतो. तुम्ही स्वतःसाठी किंवा इतर कोणासाठी नवीन मोबाईल फोन खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर आयफोनच्या किमती 40टक्के पर्यंत कमी होणार आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 80टक्के पर्यंत सूट ( 80% Discount On Gadgets ) त्यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या ट्रिमरपासून ते स्मार्टवॉच आणि लॅपटॉपपर्यंत कोणत्याही उत्पादन श्रेणीसाठी खरेदी करू शकता.

कपड्यांवर 60% ते 80% सूट - जेव्हा तुम्ही ऑनलाईन खरेदी करता तेव्हा सर्वात कमी किमतीत पुरुषांचे कपडे ऑनलाईन मिळतात. शर्ट आणि टी-शर्ट दोन्ही ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत. तर महिलांच्या कपडे खरेदीत कुर्ती आणि वेस्टर्न वेअर सर्वात कमी किमतीत उपलब्ध आहेत. पुरूषांच्या आणि महिलांच्या कपड्यांवर 60 ते 80 टक्के सूट पहायला ( 80% Discount On Clothes ) मिळते.

साड्या आणि कुर्तांवर 90% पर्यंत सूट - महिलांना नेहमीच पारंपरिक पोशाखांचे आकर्षण ( 90 % Discount On Sarees ) असते. नवरात्रीच्या सणात वॉर्डरोब पारंपारिक पोशाखांनी परिपूर्ण बनवण्याचा विचार असतो. तेव्हा तुम्ही कुर्ते आणि साड्या खरेदीवर 60 ते 90 टक्के सूट मिळवू शकता. त्यामुळे टॉप ब्रँडचे कपडे तुम्ही अगदी स्वस्तात, परवडणाऱ्या दरात खरेदी करू शकता.

सौंदर्य प्रसाधनांवर ६०% ते ८०% सूट - सौंदर्य प्रसाधनांवर ६० ते ८० टक्के सूट मिळत ( 80 % Discount On Cosmetics ) आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवासाठी वेगवेगळ् मेकअप जर तुम्ही करम्याचा विचार करत असाल, तर मेकअप कीट किंवा विविध प्रकारच्या लिपस्टीक, मस्करा, फाऊंडेशन खेरदी करणयाची ही योग्य वेळ आहे.

क्रीडा श्रेणीवर ६०% ते ८०% सूट - क्रीडा श्रेणी ही सर्वात लोकप्रिय श्रेणी ( 80 % Discount On Toys And Sports ) आहे. सध्या नवरात्रीत त्यातही तुम्हाला मोठी सवलत मिळत आहे. यात तुम्हाला ६० ते ८० टक्के सूट मिळू शकते. ही एक मोठी सवलत हवी आहे. त्यासाठी विविध वेबसाईटवर सेलच्या किमती तपासल्या पाहिजेत. त्यामुळे घर बसल्या तुम्ही आवडीच्या वस्तू तुमच्या वेळेत मागवू शकता.

अन्न आणि पेय - नवरात्रोत्सवात विविध खाद्यपदार्थ आणि पेयांवर वेगवेगळ्या ठिकाणी डिस्काऊंट उपलब्ध आहेत. ऑनलाइन खरेदी करताना किराणा वस्तूंचा खर्च कमी करू शकता. म्हणून, या श्रेणीवर लागू असलेली सूट ग्राहकांसाठी 85 टक्केपर्यंत आहे.

सेलच्या तारखा आणि वेळ - तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायची असेल तर तुम्हाला ऑनलाईन खरेदीच्या तारखा कधी सुरू होतात आणि कधी संपतात हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. 23 सप्टेंबर पासून म्हणजेच काल पासून अनेक ठिकाणी ऑनलाईन सेल सुरू झाले आहेत. हा सेल 30 सप्टेंबर रोजी संपेल. भारतातील ग्राहकांसाठी सर्वात कमी दरात त्यांच्या आवडत्या उत्पादनांसाठी ऑनलाइन खरेदी करण्याची ही सुवर्ण वेळ आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.