ETV Bharat / bharat

nude video call on WhatsApp: व्हॉट्सअपवर नग्न व्हिडिओ कॉल पडला महागात, ब्लॅकमेल करुन इंजिनिअरला २५ लाखांना लुबाडले - engineer loses 25 lakhs to cyber fraud

इंजिनियरला जाळ्यात अडकवून तब्बल 25 लाखांना लुटले. त्याला आयुष्यभरासाठी यातून चांगलाच धक्का बसला आणि धडाही मिळाला. भुवनेश्वरमधील भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) मध्ये काम करणारा एक अभियंता सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकला. तो त्यांच्या नग्न व्हिडिओ कॉलच्या जाळ्यात अलगद सापडला आमि त्याला बळी पडला आहे (nude video call on WhatsApp). त्यांनी ब्लॅकमेल करून त्याच्या बँक खात्यातून 25 लाखाला लुबाडले.

व्हॉट्सअपवर नग्न व्हिडिओ कॉल पडला महागात

author img

By

Published : Aug 2, 2022, 10:09 AM IST

भुवनेश्वर: ओडिशातील एका इंजिनियरला जाळ्यात अडकवून तब्बल 25 लाखांना लुटले. त्याला आयुष्यभरासाठी यातून चांगलाच धक्का बसला आणि धडाही मिळाला. भुवनेश्वरमधील भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) मध्ये काम करणारा एक अभियंता सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकला. तो त्यांच्या नग्न व्हिडिओ कॉलच्या जाळ्यात अलगद सापडला आमि त्याला बळी पडला आहे. त्यांनी ब्लॅकमेल करून त्याच्या बँक खात्यातून 25 लाखाला लुबाडले.

या जाळे टाकणाऱ्याने सर्वप्रथम व्हॉट्सअपवर इंजिनियरला एक मेसेज पाठवला. नंतर, फसवणूक करणार्‍याने त्याला अडकवण्यासाठी न्यूड व्हिडिओ कॉलची योजना आखली (nude video call on WhatsApp). मग या घोटाळेबाजांनी स्वत:ला सीबीआय अधिकारी म्हणून दाखवून अभियंत्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली (engineer loses 25 lakhs to cyber fraud). समाजात आपली नाचक्की होईल तसेच अपमानाच्या भीतीने अभियंत्याने फसवणूक करणाऱ्याला २५ लाख रुपये दिले.

या अभियंत्याने सांगितले की, मला व्हॉट्सअपवर मजकूर पाठवणाऱ्या व्यक्तीला मी ओळखत नाही. मेसेज आल्यानंतर मला व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल आला. जेव्हा मला समोरची व्यक्ती नग्न दिसली. लगेच मी कॉल डिस्कनेक्ट केला. नंतर, फसवणूक करणाऱ्याने व्हिडिओ कॉल दरम्यान घेतलेला स्क्रीनशॉट मॉर्फ केला आणि मला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. आता याप्रकरणी फिर्याद दिल्यानंतर सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

हेही वाचा - ज्ञानवापी शृंगार गौरी प्रकरण; मुस्लिम पक्षाचे मुख्य वकील अभय नाथ यादव यांचे निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.