ETV Bharat / bharat

धक्कादायक! पावामध्ये क्रीम नसल्याने गुंडांची मारहाण, बेकरी मालकासह कुटुंब जखमी - कोट्टायम बेकरी मालक मारहाण

सहा गुंडाची टोळी बेकरीमध्ये येऊन चहा आणि क्रीम बन्सची ऑर्डर ( No cream in Cream buns ) देत होती. त्यानंतर टोळीतील एकाने क्रीम बनमध्ये पुरेशी क्रीम नसल्याचे सांगत बेकरी मालकाला शिवीगाळ करण्यास ( gang at Kottayam ) सुरुवात केली. यावरून टोळीचे सदस्य आणि बेकरी मालक व कुटुंबीय यांच्यात वादावादी झाली.

bakery owner and family assaulted in Kerala
बेकरी चालकाला मारहाण
author img

By

Published : May 26, 2022, 9:39 PM IST

कोट्टायम ( तिरुवनंतपुरम ) - बेकरी मालक आणि त्याच्या कुटुंबावर कोट्टायम येथे गुंडाच्या टोळीने ( bakery owner assaulted by a gang ) हल्ला केला. त्यांनी ऑर्डर केलेल्या क्रीम बन्समध्ये पुरेसे क्रीम नसल्याने त्यांनी हल्ला केला. वायकोम येथील शासकीय रुग्णालयाजवळील बेकरीमध्ये ही घटना ( government hospital at Vaikom ) घडली.

बेकरीचे मालक शिवकुमार, त्यांची पत्नी कविता आणि मुले सिद्धिविनायक आणि काशिनाथ हे जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळी ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुंडांनी केली मारहाण- सहा गुंडाची टोळी बेकरीमध्ये येऊन चहा आणि क्रीम बन्सची ऑर्डर ( No cream in Cream buns ) देत होती. त्यानंतर टोळीतील एकाने क्रीम बनमध्ये पुरेशी क्रीम नसल्याचे सांगत बेकरी मालकाला शिवीगाळ करण्यास ( gang at Kottayam ) सुरुवात केली. यावरून टोळीचे सदस्य आणि बेकरी मालक व कुटुंबीय यांच्यात वादावादी झाली.

दुकानाचेही नुकसान- टोळीच्या सदस्यांनी शिवकुमार यांना मारहाण केली. त्यांची पत्नी आणि मुलांनी त्यांना रोखण्यासाठी मध्यस्थी केली असता त्यांना मारहाण करण्यात आली. कविता यांनी पोलिसांना सांगितले की, हल्लेखोरांनी तिचा गळा दाबून धरला. तिची बोटे तोडली. चहाच्या दुकानात चहा घेत असलेला आणखी एक ग्राहक वेलयुधन (९५) हा देखील या भांडणात जखमी झाला. दुकानाचेही काही प्रमाणात नुकसान झाले. या प्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे.

हेही वाचा-Kabul Mosque Blast : काबुलमधील मशिदीत स्फोट; 14 जणांचा मृत्यू

हेही वाचा-गुजरातमधील अदानी मुंद्रा बंदर बनले अमली पदार्थांच्या तस्करीचे केंद्र; मीठाच्या कंटेनरमध्ये सापडले 50 किलो कोकेन

हेही वाचा-Bidisha Death mystery : पश्चिम बंगालची अभिनेत्री बिदिशा डे मजुमदारची आत्महत्या, आत्महत्येचे गूढ कायम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.