ETV Bharat / bharat

Hasanpalli Accident : हसनपल्लीमध्ये ऑटो ट्रॉलीला ट्रकची धडक, 9 जणांचा मृत्यू, 17 जखमी - हसनपल्ली येथील अपघाताची बातमी

तेलंगणामधील हसनपल्ली गेट येथे एका ऑटो ट्रॉलीला ट्रकची धडक बसली त्यामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 17 जण जखमी झाले आहेत. ( Hasanpalli Accident ) ही घटना आज (दि. 9)रोजी सकाळी घडली. यातील सर्व लोक येल्लारेड्डी येथे एका कार्यक्रमाला गेले होत. तिथून परत येताना ही घटना घडली. दरम्यान, ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची ओळख पटली आहे. अशी माहिती एसपी श्रीनिवास रेड्डी यांनी दिली आहे.

Hasanpalli Accident
Hasanpalli Accident
author img

By

Published : May 9, 2022, 11:15 AM IST

Updated : May 9, 2022, 2:12 PM IST

हसनपल्ली (तेलंगणा) - निजामसागर येथील हसनपल्ली गेट येथे एका ऑटो ट्रॉलीला ट्रकची धडक बसली त्यामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 17 जण जखमी झाले आहेत. ( Nine People Were Killed In Hasanpalli Accident ) ही घटना आज (दि. 9)रोजी सकाळी घडली. यातील सर्व लोक येल्लारेड्डी येथे एका कार्यक्रमाला गेले होत. तिथून परत येताना ही घटना घडली. दरम्यान, ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची ओळख पटली आहे. अशी माहिती एसपी श्रीनिवास रेड्डी यांनी दिली आहे.

  • Telangana | A lorry collided with an auto trolley at Hasanpalli Gate in Nizamsagar, leading to the death of 9 persons & injuries of 17 others, who were returning after attending a function in Yellareddy. Case registered & accused driver identified: Srinivas Reddy, SP Kamareddy pic.twitter.com/J6K4V601Wj

    — ANI (@ANI) May 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मृतांची नाव - अंजव्वा (35 वर्षे), पोशैया (60 वर्षे), गंगाव्वा (45 वर्षे), वीरामणी (35 वर्षे), लचाव्वा (60 वर्षे), सायव्वा (38 वर्षे), सायलू (35 वर्षे), इलाया (53 वर्षे) आणि वीरव्वा (70 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. येल्लारेड्डी येथील एका कार्यक्रमातून ते परतत असताना ही घटना घडली आहे.

  • తెలంగాణలోని కామారెడ్డి జిల్లాలో జరిగిన ప్రమాదంలో ప్రాణాలు కోల్పోవడం చాలా బాధాకరం. మృతుల కుటుంబాలకు , క్షతగాత్రులకు నా ప్రగాఢ సానుభూతి తెలియజేస్తున్నాను . మరణించిన వారి కుటుంబ సభ్యులకు రూ. 2 లక్షలు, క్షతగాత్రులకు రూ. 50,000 పిఎమ్‌ఎన్‌ఆర్‌ఎఫ్ నుండి అందజేయబడుతుంది. : ప్రధాని మోదీ

    — PMO India (@PMOIndia) May 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला - या दुर्दैवी घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख आणि अपघातातील जखमींना 50,000 रुपयांची भरपाई देण्याचे जाहीर केले आहे. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, "तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यात झालेल्या अपघातामुळे झालेल्या जीवितहानीमुळे दुःखी आहोत. या शोकाकुल कुटुंबियांच्या संवेदना आणि जखमींसोबत आमच्या सहवेदना आहेत.

  • Distressed by the loss of lives due to an accident in Kamareddy district, Telangana. Condolences to the bereaved families and prayers with the injured. Rs. 2 lakh each from PMNRF would be given to the next of kin of the deceased. The injured would be given Rs. 50,000: PM Modi

हेही वाचा - Cyclone Asani: 'असानी' चक्रीवादळ 24 तासांत ओडिशा किनारपट्टीवर धडकणार; वाचा कोणत्या दिशेने जाणार वादळ

Last Updated : May 9, 2022, 2:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.