मुंबई - क्रुझ ड्रग्ज प्रकरणातील सर्व आरोपींचे बँक स्टेटमेंट एनसीबी तपासणार.
Breaking : क्रुझ ड्रग्ज प्रकरणातील सर्व आरोपींचे बँक स्टेटमेंट एनसीबी तपासणार - NCB raid in bandra
18:44 October 23
क्रुझ ड्रग्ज प्रकरणातील सर्व आरोपींचे बँक स्टेटमेंट एनसीबी तपासणार
17:06 October 23
ठाण्यात 35 किलो गांजा जप्त
ठाणे - ठाण्यात 35 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. 8 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ठाण्यातील खारेगाव मुंब्रा रस्त्यावर रिक्षातून गांजाची वाहतूक केली जात होती. गांजा कोणाला पुरवला जात होता? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
15:21 October 23
मुंबईत एनसीबीची तीन ठिकाणी छापेमारी
मुंबई - मुंबईत एनसीबीची छापेमारी
मुंबईतील सेव्हन स्टार हॉटेलमध्ये एनसीबीचे छापे
तीन ठिकाणी NCB छापेमारी
मुंबईत एनसीबीचे धाडसत्र सुरूच
मुंबईत एनसीबिने आज 3 ठिकाणी छापेमारी केली
मुंबईच्या वांद्रे परिसरात 3 ठिकाणी छापेमारी
बांद्रा येथील ताज लँड हॉटेलमध्ये NCB चे अधिकारी दाखल