ETV Bharat / bharat

Fasting For Diabetics : नवरात्रीमध्ये मधुमेहाच्या रुग्णांनी उपवास करण्यापूर्वी जाणून घ्याव्या 'या' महत्वाच्या गोष्टी - रक्तदाबाच्या रुग्णांनी उपवास करावा का

कोणत्याही प्रकारचा उपवास ठेवण्यापूर्वी मधुमेही रुग्णांनी ( Fasting For Diabetics ) या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. तसेत त्याबाबत सर्वप्रथम त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अन्यथा ते खूप धोकादायक ठरू शकते.

मधुमेह
Diabetics
author img

By

Published : Sep 25, 2022, 2:37 PM IST

हैदराबाद : मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांनी आपल्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. पण नवरात्रीच्या या शुभ मुहूर्तावर, काही लोक ज्यांना मधुमेह आहे आणि ज्यांना उपवास ठेवायचा आहे, त्यांच्यासाठी ही बातमी आहे. अशा लोकांनी उपवास ठेवावा ( Should diabetic patients fast ) की नाही, आज आपण यावर बोलणार आहोत.

मधुमेहाच्या आजारात काय होते ( What happens in diabetes )?

जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या स्वादुपिंडात इन्सुलिनची कमतरता असते किंवा इन्सुलिन कमी प्रमाणात पोहोचते. तेव्हा त्या व्यक्तीच्या रक्तातील ग्लुकोजचे म्हणजेच साखरेचे प्रमाण वाढते ( Blood sugar levels ) आणि त्याला मधुमेह म्हणतात. अशा लोकांना जास्त वेळ उपाशी राहण्याचा त्रास होतो आणि त्यांची साखरेची पातळी कमी होते. या स्थितीला हायपोग्लाइसेमिया म्हणतात. या दरम्यान, रुग्णाचे हात पाय थरथरू लागतात आणि शरीरात अशक्तपणा जाणवतो, हृदयाचे ठोके वाढतात.

त्यांनी उपवास करावा का ( Should you fast ) ?

आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे की, अशा लोकांना मधुमेह तसेच रक्तदाबाचा आजार असेल तर उपवासाच्या ( Should blood pressure patients fast ) वेळी असे अन्न घ्यावे ज्यामध्ये मीठ असते. यादरम्यान तुम्ही बाजारात मिळणारी फळेही घेत राहिली पाहिजे आणि त्यासोबत मखने, बदाम, अक्रोड यांसारखी सुकी फळे भाजूनही खाऊ शकता. दिवसभर शरीर हायड्रेट ठेवण्यास विसरू नका. यासाठी वेळोवेळी ताक, लिंबूपाणी, नारळपाणी प्यायला ठेवा. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमची साखरेची पातळी वेळोवेळी तपासायला विसरू नका. यासोबतच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणताही उपवास ठेवावा लागणार नाही याची विशेष काळजी घ्या. जर डॉक्टरांनी उपवास ठेवण्यास मनाई केली असेल, तर कधीही उपवास करू नका, अन्यथा ते तुमच्यासाठी घातक ठरू शकते.

हेही वाचा - Eating Walnuts Everyday : रोज अक्रोड खाल्ल्याने तुमचा बीएमआय होतो कमी, बीपी राहतो नियंत्रित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.