ETV Bharat / bharat

NIA Arrests IPS : आयपीएस अधिकारी निघाला लष्कर ए तोयबाचा हस्तक? गोपनीय माहिती पुरविल्याने एनआयएकडून अटक

किन्नोरमधील अरविंद सिंह त्यागी (Himachal officer arrested by NIA) हे निर्भीड आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जातात. 2006 मध्ये सीपीएमटी पेपर लीक प्रकरणातील (CPMT Paper Leak Case)  चौकशी समितीचे ते प्रमुख होते. तेव्हा विद्यार्थ्यांनी त्यांना चौकशी पदावरून हटविण्याची मागणी केली होती. तसेच इशिता अॅसिड हल्ला (Ishita acid case Shimla)  यासारख्या प्रकरणात त्यांनी चौकशी केली होती.

NIA
NIA
author img

By

Published : Feb 19, 2022, 8:01 PM IST

Updated : Feb 19, 2022, 8:16 PM IST

नवी दिल्ली - राष्ट्रीय तपास संस्थेच्या ( National Investigation Agency ) प्रवक्त्याने ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले, की माजी पोलीस अधीक्षक आणि आयपीएस अधिकारी अरविंद दिग्विजय नेगी ( IPS officer Arvind Digvijay Neg ) यांना अटक करण्यात आली आहे. काही गोपनीय कागदपत्रे उघड केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

एनआयएचे प्रवक्त्याने ईटीव्ही भारतला सांगितले की लष्कर-ए-तोयबाच्या गटाच्या एका हस्तकाला अटक करण्यात आली आहे. 2011 च्या आयपीएस बॅचच्या पोलीस अधिकारी नेगी यांना गतवर्षी 6 नोव्हेंबर रोजी एनआयएने अटक केली होती. लष्कर-ए-तोयबाच्या हस्तकाला या आयपीएस अधिकाऱ्याने माहिती दिल्याचा एनआयएचा आरोप आहे. एनआयएने गतवर्षी या प्रकरणात सहा लोकांना अटक केली आहे. एनआयएने आयपीएस अधिकारी नेगी याच्या घरी झडती घेतली होती. तेव्हा त्यांना नेगीकडून गोपनीय कागदपत्रे दुसऱ्या आरोपीला दिल्याचे आढळले.

हेही वाचा-D Company re-activates : डी कंपनी पुन्हा सक्रिय मनी लाँडरिंग सिंडिकेटमध्ये डिजिटल वॉलेट, डार्कनेटचा वापर

कोण आहेत अरविंद सिंह त्यागी?

किन्नोरमधील अरविंद सिंह त्यागी ( Himachal officer arrested by NIA ) हे निर्भीड आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जातात. 2006 मध्ये सीपीएमटी पेपर लीक प्रकरणातील ( CPMT Paper Leak Case ) चौकशी समितीचे ते प्रमुख होते. तेव्हा विद्यार्थ्यांनी त्यांना चौकशी पदावरून हटविण्याची मागणी केली होती. तसेच इशिता अॅसिड हल्ला ( Ishita acid case Shimla ) यासारख्या प्रकरणात त्यांनी चौकशी केली होती.

हेही वाचा-IAS Officer Phone Tapping : माझा फोन टॅप होतोय, तिसरी व्यक्ती संभाषण ऐकते - महिला IAS अधिकाऱ्याचे टि्वट

गेल्या काही दिवसांपूर्वी किन्रोरमधील त्यांच्या नातेवाईकांच्या घरी एनआयएने छापेमारी केली होती. जम्मू काश्मीरमधील मानवाधिकार कार्यकर्त्याला त्यांनी संवेदनशील माहिती दिल्याचा आरोप आहे. शिमल्यात झाले शिक्षण- अरविंद दिग्विज नेगी यांचा शिमल्याशी जवळून संबंध आहे. त्यांचे शिमल्यात संगोपन आणि शिक्षण झाले. त्यांनी कोटशेरा कॉलेजमधून पदवीपर्यंत शिक्षण घेतले. त्याचबरोबर हिमाचलची राजधानी असलेल्या शिमल्यात सेवा बजाविली आहे.

हेही वाचा-Durgapur Gas Leak : दुर्गापूर स्टील प्लांटमध्ये गॅसगळती होऊन तिघांचा मृत्यू

Last Updated : Feb 19, 2022, 8:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.