नवी दिल्ली : मोदी 2.0 सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यातून अपेक्षेप्रमाणे नारायण राणे, डॉ. भागवत कराड, कपिल पाटील आणि भारती पवार यांना संधी मिळाली आहे. चौघांसह एकूण 43 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात 43 मंत्र्यांचा समावेश झाला असून काँग्रेस सोडून भाजपवासी झालेले मध्य प्रदेशातील दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनाही यात स्थान मिळाले आहे.
ही आहे नव्या मंत्र्यांची यादी
- नारायण राणे
- सर्वानंद सोनोवाल
- डॉ. विरेंद्र कुमार
- ज्योतिरादित्य शिंदे
- रामचंद्र प्रसाद सिंह
- अश्विनी वैष्णव
- पशुपती कुमार पारस
- किरेण रिजिजु
- राज कुमार सिंह
- हरदीप सिंह पुरी
- मनसुख मांडविया
- भूपेंद्र यादव
- पुरुषोत्तम रुपाला
- जी किशन रेड्डी
- अनुराग सिंह ठाकूर
- पंकज चौधरी
- अनुप्रिया पटेल
- डॉ. सत्यपाल सिंह बघेल
- राजीव चंद्रशेखर
- शोभा करांदलजे
- भानु प्रताप सिंह वर्मा
- दर्शन विक्रम जर्दोश
- मीनाक्षी लेखी
- अन्नपूर्णा देवी
- ए नारायणस्वामी
- कौशल किशोर
- अजय भट
- बी एल वर्मा
- अजय कुमार
- चौहान देवुसिंह
- भगवंत खुबा
- कपिल मोरेश्वर पाटील
- प्रतिमा भौमिक
- डॉ. सुभाष सरकार
- डॉ. भागवत किशनराव कराड
- डॉ. राजकुमार रंजन सिंह
- डॉ. भारती प्रवीण पवार
- बिस्वेस्वर तुडू
- शांतनू ठाकूर
- डॉ. मुंजपारा महेंद्रभाई
- जॉन बरला
- डॉ. एल मुरुगन
- निशित प्रामाणिक
हेही वाचा - चाळीतला मुलगा ते राज्याचा मुख्यमंत्री, आता केंद्रीय मंत्री, असा राहिला नारायण राणेंचा राजकीय प्रवास