ETV Bharat / bharat

Mother Killed Her Baby बंगळुरूमध्ये आईने केली मुलीची हत्या, नंतर केला आत्महत्येचा प्रयत्न - Mother Killed Her Baby

सोमवारी बंगळुरू शहरात एका आईने आपल्या बाळाची हत्या mother killed beby केल्याची विचित्र घटना घडली. तेवीस वर्षीय महिलेने तिच्या साडेतीन वर्षांच्या मुलीची हत्या केली आणि त्यानंतर डोड्डनेकुंडी येथील गुरुराजा लेआउटमध्ये तिच्या घरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुलीचे नाव संम्युक्ता होते. तिची आई गायत्रीदेवी ही खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहे.

mother killed her baby
mother killed her baby
author img

By

Published : Aug 24, 2022, 10:52 AM IST

बंगळुरू बेंगलोर शहर पुन्हा एकदा एका आईने आपल्या बाळाची हत्या mother killed beby केल्याच्या विचित्र घटनेचे साक्षीदार झाले. तेवीस वर्षीय महिलेने तिच्या साडेतीन वर्षांच्या मुलीची हत्या केली. त्यानंतर डोड्डनेकुंडी येथील गुरुराजा लेआउटमध्ये तिच्या घरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न mother killed beby केला. आई गायत्रीदेवी ही खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार Treatment in private hospitals घेत आहे. गायत्रीदेवी आणि त्यांचे पती नरेंद्रन हे त्यांच्या एकुलती एक मुलगी संम्युक्ता या मुलीसह भाड्याच्या घरात राहत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे साडेचार वाजता नरेंद्रन घरी परतले तेव्हा त्यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी दार ठोठावले पण घरातून त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही, त्यानंतर त्यांनी खिडकीतून डोकावून आत पाहिले तर गायत्री पंख्याला लटकलेली दिसली. त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला आणि तेव्हा त्यांना गायत्री जिवंत असल्याचे आढळले. बाथटब शेजारी मुलगी बेशुद्धावस्थेत पडल्याचेही त्याला दिसले. ती पूर्ण भिजलेली होती. दोघींना तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले.

सध्या गायत्री आयसीयुमध्ये असुन उपचारांना प्रतिसाद देत आहे. डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतर तिच्याकडून स्टेटमेंट घेण्यात येईल, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. सुरूवातीला असे दिसून आले की, तिने बाळाचे डोके बाथटबमध्ये बुडवून त्याची हत्या केल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला, असे पोलीस म्हणाले.

पोलिसांना गायत्रीचे मृत्यूपत्र सापडले, त्यात तिने होत असलेल्या त्रासदायक कष्टांचा सामना करण्याची ताकद माझ्यात नाही. माझ्या मृत्युनंतर माझ्या बाळाची काळजी घेणारे कुणीही नाही. म्हणून मी माझ्या बाळाला मारून आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही, असे लिहिले आहे.

नरेंद्रनच्या आईने २० दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचा आरोप असून त्याचे वडील आजारी होते. त्यामुळे तो शनिवारी वडिलांना भेटण्यासाठी आपल्या गावी गेला होता. तो काल पहाटे साडेचार वाजता गावी परतला. पोलिसांनी खुनाचा आणि आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी 8 ऑगस्ट रोजी बनशंकरी पोलीस स्टेशन अंतर्गत कावेरीपूर येथे एका आई आणि मुलीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती.

हेही वाचा A girl raped by doing witchcraft साताऱ्यात जादूटोणा करून तरूणीवर भोंदू बाबाचा अत्याचार, संशयित ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.