ETV Bharat / bharat

MH MPs in Parliament : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?

देशाच्या मुकुटातील महत्त्वाचे रत्न असलेल्या गोवासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी ( MP Luizinho Faleiro on Goa issues ) खासदार लुइझिन्हो फालेरो यांनी संसदेच्या अधिवेशनात केली आहे.

संसदेत महाराष्ट्र
संसदेत महाराष्ट्र
author img

By

Published : Mar 24, 2022, 6:12 PM IST

नवी दिल्ली- देशाच्या मुकुटातील महत्त्वाचे रत्न असलेल्या गोवासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी ( MP Luizinho Faleiro on Goa issues ) खासदार लुइझिन्हो फालेरो यांनी संसदेच्या अधिवेशनात केली आहे.

खासदार लुइझिन्हो फालेरो म्हणाले, की गोवामध्ये 11 नदी आहेत. त्यांचे उगमस्थान हे पश्चिम घाटात आहे. गोवा हे पर्यटकांचे महत्त्वाचे ( tourists place in Goa ) स्थान आहे. मात्र , हे गोवा कोळशांची खाण करण्याची ( Coal issues in Goa ) प्रयत्न केले जात आहे.

खासदार लुइझिन्हो फालेरो हे प्रश्न मांडत असताना

खासदार राजेंद्र गावित ( MP Rajendra Gawit ) यांनी पालघर मतदारसंघात जहाजबंदर विकसित करण्याची मागणी केली आहे.

खासदार राजेंद्र गावित हे बोलताना

खासदार नरेंद्र जाधव ( MP Narendra Jadhav in Parliament ) यांनी तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या महिला आणि त्यांच्या मुलांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले.

खासदार नरेंद्र जाधव हे बोलताना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.