ETV Bharat / bharat

Instagram New Feature : मेटाकडून इंस्टाग्रामवर शेअरिंगचे नवीन फीचर्स सादर; घ्या जाणून - Meta

मेटाने (Meta Instagram) इंस्टाग्रामवर नवीन शेअरिंग फीचर्स सादर केले ( Instagram sharing features notes )आहेत. हे फीचर वापरकर्त्यांसाठी सुरू झाले आहे. त्यामुळे इंस्टाग्राम युजर्सना (Instagram Users) आता याचा फायदा होणार आहे.

Instagram New Feature
र शेअरिंगचे नवीन फीचर्स
author img

By

Published : Dec 15, 2022, 3:04 PM IST

सैन फ्रांसिस्को : मेटा ( Meta ) ने इंस्टाग्रामवर नवीन शेअरिंग फीचर्स सादर केले (sharing features Notes ) आहेत. जे वापरकर्त्यांना त्यांच्या जवळच्या लोकांच्या आणखी जवळ जाण्यास मदत करतील. हे फीचर इंस्टाग्राम वापरकर्त्यांसाठी ( Candid Stories ) सुरू झाले आहे.

'नोट्स'सह नवीन वैशिष्ट्ये : मेटा ने इंस्टाग्रामवर 'नोट्स'सह नवीन वैशिष्ट्ये सादर केली ( Instagram sharing features notes ) आहेत. ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या जवळच्या लोकांच्या आणखी जवळ जाण्यास मदत होईल. मेटाने मंगळवारी एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले की शेअरिंग वैशिष्ट्य 'नोट्स' हे वापरकर्त्यांसाठी त्यांचे विचार शेअर करण्यास मदत करेल. त्यांचे मित्र काय करत आहेत हे पाहण्याचा एक नवीन मार्ग आहे. टिप फक्त मजकूर आणि इमोजी वापरून 60 केरेक्टर्स वापरून लिहू शकतात. छोट्या पोस्ट तयार करू शकतात. हे फीचर युजर्ससाठी वापरण्यास सुरुवात झाली आहे.

नवीन वैशिष्ट्यांची चाचणी : मेटा तुमच्या कॅन्डिड स्टोरीजसह त्यामधील नवीन वैशिष्ट्यांची चाचणी देखील करत ( Add your nomination ) आहे. "आम्ही नवीन वैशिष्ट्यांची चाचणी करत आहोत जेणेकरून लोकांना मदत करण्याचे आणि मित्रांशी कनेक्ट होण्याचे अधिक मार्ग मिळतील," असे कंपनीने म्हटले आहे.नवीन 'ग्रुप प्रोफाइल' वैशिष्ट्यांसह, वापरकर्ते लवकरच मित्रांसह पोस्ट आणि स्टोरी शेअर करू शकतात. जेव्हा जेव्हा वापरकर्ते समूह प्रोफाइलमध्ये समाविष्ठ करतील. तेव्हा ती स्टोरी त्यांच्या फॉलोअर्स, ग्रुपच्या सदस्य, ग्रुप प्रोफाइलवर शेअर केली जाईल आणि पोस्ट केली जाईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.