ETV Bharat / bharat

Todays Top news in Marathi : रेल्वे कुठे घेणार मेगा ब्लॉक? 'मन की बात' हे असणार खास, जाणून घ्या, सविस्तर - Todays Top news in Marathi

मुंबईमध्ये मध्य रेल्वेकडून देखभाल व दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक ( Rail Megablock in Mumbai ) घेण्यात येत आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्षातील शेवटची मन की बात करणार ( PM Modis last Mann Ki Baat in 2021 ) आहेत. यासह महत्त्वाच्या आजच्या घडामोडीसह कालच्या बातम्या संक्षिप्त वाचा. तसेज आजचा दिवस ( Todays Top news in Marathi) कसा असेल, हेदेखील जाणून घ्या.

Todays Top news in Marathi
Todays Top news in Marathi
author img

By

Published : Dec 26, 2021, 5:14 AM IST

जाणून घ्या, कालच्या ( २६ डिसेंबर ) महत्त्वाच्या बातम्या-

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींसाठी लसीकरणास सुरूवात करण्याची घोषणा केली आहे. ते आज ( दि. 25 डिसेंबर) देशाच्या जनतेशी संवाद साधत होते. फ्रंटलाईन वर्कर्सना ( Booster Dose for Frontline Workers ) व आरोग्य कर्मचारी ( Booster Dose for Health Workers ) बूस्टर डोस 10 जानेवारीपासून सुरू करणार असल्याचेही पंतप्रधान मोदी ( PM Narendra Modi ) म्हणाले. सविस्तर वाचा-
  2. राज्याचे ऊर्जामंत्री तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत ( Nitin Raut Removed From SC Department Chairman ) यांना अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले आहे. याबाबत ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडून पत्रक जाहीर करण्यात आल असून, त्यांच्या जागी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार राजेश लीलोठीया ( Rajesh Lilothiya New SC Department Chairman ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे महासचिव के. एस. वेणुगोपाल यांनी याबाबत पत्र जारी केले आहे. नितीन राऊत यांच्या बाबतचा हा निर्णय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतला असल्याची माहिती काँग्रेसकडून मिळत आहे. सविस्तर वाचा-
  3. नवी दिल्ली - ओमायक्रॉनमुळे तिसरी लाट येण्याची धास्ती असताना दिलासादायक बातमी आहे. भारत बायोटकची कोव्हॅक्सिन ही कोरोना लस १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना देण्याकरिता डीसीजीआयने मान्यता ( DCGI approves Covaxin for children ) दिली आहे. त्यामुळे या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा होणार आहे. सविस्तर वाचा-
  4. जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) व त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर ( Rohini Khadse ) यांच्याकडून माझ्या जिवाला धोका असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील ( MLA Chandrakant Patil Allege on Eknath Khadse ) यांनी केला आहे. सविस्तर वाचा-
  5. मुंबई- राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे ( MVA Govt Winter Session 2021 ) ३ दिवस पूर्ण झालेले आहेत. पुढील आठवड्यात अजून २ दिवसाचे कामकाज बाकी आहे. परंतु या अधिवेशनात अनेक मुद्द्यांवर हे सरकार ( Maharashtra State Government ) गंभीर नाही आहे. विशेष करून पेट्रोल- डिझेल दरवाढीच्या संदर्भात हे दर ( Petrol Diesel Price Hike ) कमी करण्याबाबत राज्य सरकारला गांभीर्यच नाही आहे. म्हणून अधिवेशनानंतर या विरोधात आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला ( Devendra Fadnavis On Petrol Diesel Price ) आहे. सविस्तर वाचा-

या घडामोडींवर असणार नजर

  1. मुंबई - ख्रिसमसला जोडून आलेल्या रविवारी फिरण्याचा बेत आखणाऱ्या मुंबईकरांना आज त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामेसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी २६ डिसेंबर रोजी मेगाब्लॉक ( Rail Megablock in Mumbai ) घेण्यात येणार आहे. सविस्तर वाचा-
  2. अहदमनगर - कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता राज्य सरकारने राज्यात रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी ( New timings of Sai Darshan ) लागू केली आहे. याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा आपत्ती विभागानदेखील रात्रीची संचारबंदीचे ( Night Curfew in Ahmednagar ) आदेश जारी केले आहेत. सकाळी 6 ते रात्री 9 या कालावधीत भाविकांना साईबाबा मंदिरात दर्शनासाठी ( rule for entry in Sai Temple ) सोडण्यात येणार असल्याची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत ( CEO Shirdi Trust Bhagyashree Banayat ) यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे साईबाबांची रात्रीची शेजाआरती व सकाळच्या काकड आरतीसाठी भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. सविस्तर वाचा-
  3. नवी दिल्ली- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता आकाशवाणीच्या मन कि बात ( PM Modis last Mann Ki Baat in 2021 ) कार्यक्रमातून देशातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ८४ वा भाग असेल. २०२१ या वर्षातला हा शेवटचा कार्यक्रम असून यासाठी आपल्याला देशभरातल्या नागरिकांकडून विविध विषयांवर सूचना मिळत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.
  4. मुंबई- रविवारी, 26 डिसेंबरला बिग बॉस मराठीचा ग्रॅण्ड फिनाले होणार आहे. , मीनल, जय, उत्कर्ष, विशाल आणि विकास या टॉप 5 स्पर्धकांमध्ये कोण शो जिंकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होतो.

जाणून घ्या, आजचे तुमचे भविष्य-

  1. VIDEO : 26 December Horoscope - कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य
  2. Horoscope 2022 Leo : कन्या राशीच्या व्यक्तींसाठी 2022 कसे असेल? जाणून घ्या
  3. 26 डिसेंबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज व्यवहारात आपण अडचणीत येऊ शकतात; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.