ETV Bharat / bharat

Gang Rape In Indore : पतीने मित्रांना सोबत घेत केला पत्नीवर सामूहिक अत्याचार - इंदूर येथे पत्नीवर सामूहिक अत्याचार

पतीने मित्रांना सोबत घेत सामूहिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने पती आणि त्याच्या साथीदारांविराधात इंदूर येथे गुन्हा दाखल ( Gang Rape In Indore ) केला आहे.

Gang Rape In Indore
Gang Rape In Indore
author img

By

Published : Jan 16, 2022, 11:10 PM IST

इंदूर - आपल्या पतीने मित्र आणि घरातील कामगारासोबत पत्नीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना इंदूर येथे समोर आली ( Gang Rape In Indore ) आहे. पिडीतेने याबाबत पतीसह अन्य साथीदारांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

पिडीतेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मेट्रीमोनियल संकेतस्थळावरून (Marriage On Matrimonial Site In Indore) या पिडीतेची राजेश विश्वकर्मा याच्या सोबत ओळख झाली होती. त्यानंतर त्या दोघांनी लग्न केले. मात्र, राजेशने त्याचे पहिले लग्न केल्याचे यावेळी लपवून ठेवले होते. लग्नानंतर राजेश एबी रोड मांगलिया येथील त्याच्या फार्महाऊसवर या पिडीतेला घेऊन गेला.

तिथे राजेशने आपले मित्र अंकित बघेल, विवेक विश्वकर्मा, विपिन भदौरिया आणि घरातील कामगारासोबत तिच्यावर सतत अनैसर्गिंक अत्याचार केले. तिच्या गुप्तांगाला सिगारेटने पोळवले. तसेच, तिला चाकूने मारुन टाकण्याची धमकी दिली.

यानंतर ही पिडीता छत्तीसगढ येथील राहण्यासाठी गेली होती. तेव्हा राजेशने तिला मारण्यासाठी गुडांना पाठवले होते. कुटुंबीयांच्या जिवाला धोका होईल, या भीतीने तिने इंदूर येथे येत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा - Salim Qazi Death : मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम काझीचा मृत्यू; मुंबई पोलिसातील सूत्रांची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.