ETV Bharat / bharat

Mahashivratri : आज महाशिवरात्री! 27 वर्षांनंतर येणार 'असा' अद्भुत योगायोग, जाणून घ्या सविस्तर - ज्योतिषशास्त्र

भारतीय दिनदर्शिकेनुसार या वर्षी महाशिवरात्री शनिवार, १८ फेब्रुवारी रोजी येणार आहे. चतुर्दशी तिथी 17 जानेवारी रोजी रात्री 8:02 वाजता सुरू होईल आणि 18 फेब्रुवारी रोजी 4:18 वाजता समाप्त होईल. उदय तिथीचे पालन केल्यास महाशिवरात्रीचा उत्सव १८ फेब्रुवारीला साजरा होईल.

Mahashivratri
महाशिवरात्री
author img

By

Published : Feb 17, 2023, 6:20 PM IST

Updated : Feb 18, 2023, 7:11 AM IST

वाराणसी : महाशिवरात्री १८ फेब्रुवारीला म्हणजेच शनिवारी आहे. महाशिवरात्रीला भगवान शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी रुद्राभिषेक करण्याचा विधी आहे. भक्त त्यांच्या राशीनुसार बाबांचा रुद्राभिषेक करून; आपल्या अयुष्यातील सर्व अडथळे दूर करू शकतात.

शुभ संयोग : ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, यावेळी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर मीन राशीवर गुरू आणि शनीचा संयोग तयार होत आहे, जी गुरुची राशी आहे. हे एक अतिशय शुभ संयोग आहे आणि असा संयाग सहसा 27 वर्षांनी होते. यावेळी महाशिवरात्री शनिवारी असल्यामुळे ज्या लोकांच्या कुंडलीत शनीची साडेसाती सुरु आहे, अशा लोकांसाठी हा संयोग विशेष मानला जातो. महाशिवरात्री निमित्त विशेष पूजा केल्याने तुम्हाला भगवान शंकराची कृपा प्राप्त होईल आणि सर्व समस्या आणि संकटांपासून मुक्ती मिळेल, आर्थिक संकटही दूर होईल.

महाशिवरात्र : आचार्य दवग्या कृष्ण शास्त्री यांनी सांगितले की, आपल्या धर्मग्रंथात असे वर्णन केले आहे की संपूर्ण वर्षात शिवरात्रीचे 11 महिने असतात. पण फाल्गुन कृष्ण पक्षातील शिवरात्री महाशिवरात्र म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी बाबा भूत भवन भोलेनाथ यांचा पार्वतीजींसोबत शुभ विवाह सोहळा पार पडला होता. ते सर्वात देवांचे देव आहेत, भोलेनाथ हा देव नसून महादेव आहे. तपश्चर्या करून त्याची उपासना केल्याने, अत्यंत कठीण कामेही सहज होतात आणि सर्व प्रकारच्या ग्रह-अडथळ्यांपासून मुक्ती मिळते.

काशी हे जगातील एकमेव ठिकाण : असे मानले जाते की, भगवान शंकराच्या त्रिशूलावर वसलेले काशी हे जगातील एकमेव ठिकाण आहे, जिथे चतुर्दश शिवलिंग आहे. तेथे पूजा करून दर्शन घेतल्याने सर्व विघ्नांपासून मुक्ती मिळते. लोकांनी त्यांच्या राशीनुसार रुद्राभिषेक केल्यास सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळवू शकतात. ज्या लोकांना राशीचे ज्ञान नाही ते देखील आपल्या इच्छेनुसार रुद्राभिषेक करू शकतात. यामध्ये दुधाचा अभिषेक करून पुत्रप्राप्ती होते. उसाच्या रसाने अभिषेक केल्याने कीर्ती प्राप्त होते. मधाने अभिषेक केल्याने लक्ष्मी प्राप्त होते. दह्याने केल्यास वाहन प्राप्त होते, आणि मुळातून पितृदोषापासून मुक्ती मिळते. गंगाजलाच्या पाण्याने मोक्ष प्राप्त होणे, पाण्यानेअभिषेक केल्याने लक्ष्मी प्राप्ती होते तसेच तापासारख्या आजारांपासून मुक्ती मिळते.

जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांनी कसा प्रकारे अभिषेक करुन लाभ मिळवावा.

  1. मकर राशीच्या लोकांनी गंगाजल ने अभिषेक करुन धतूरा अर्पण करावा.
  2. कुंभ राशीच्या लोकांनी दूर्वा अथवा शमीच्या पानांच्या रसाने अभिषेक करावा.
  3. मीन राशीच्या लोकांनी केसर टाकुन तयार केलेल्या दुधाने अभिषेक करावा.
  4. तुला राशीच्या लोकांनी मधाने अभिषेक करावा.
  5. वृश्चिक राशीच्या लोकांनी शहद तसेच दह्याने अभिषेक करावा.
  6. धनु राशीच्या लोकांनी गाईच्या दूधाने अभिषेक करावा.
  7. मेष राशीच्या लोकांनी देशी गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक करावा.
  8. वृषभ राशीच्या लोकांनी दह्याने अभिषेक करावा.
  9. मिथुन राशीच्या लोकांनी उसाच्या रसाने अभिषेक करावा.
  10. कर्क राशीच्या लोकांनी दुधात साखर टाकुन अभिषेक करावा.
  11. सिंह राशीच्या लोकांनी पाण्यात गुड घालुन अभिषेक करावा.
  12. कन्या राशीच्या लोकांनी शहद पाण्यात घालुन अभिषेक कारावा.

हेही वाचा : Mahashivratri : महाशिवरात्रीला भगवान शिवाला प्रसन्न करण्यास करा 'या' विशेष मंत्राचा जप

Last Updated : Feb 18, 2023, 7:11 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.