ETV Bharat / bharat

संसदेत महाराष्ट्र : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले? - महाराष्ट्रातील खासदारांचे प्रश्न

MAHARASHTRAS MP SPEECH IN BUDGET SESSION

author img

By

Published : Feb 12, 2021, 5:48 PM IST

Updated : Feb 12, 2021, 7:42 PM IST

19:31 February 12

आर्बिट्रेशन अँड कन्सिलिएशन अ‍ॅक्टवर चर्चा

लोकसभेत लवाद आणि समेट अधिनियम १९९६ (आर्बिट्रेशन अँड कन्सिलिएशन अ‍ॅक्ट) वर चर्चा करण्यात आली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यवसायामध्ये सुलभतेसाठी पूर्वगामी नाही तर पुरोगामी कायदे आवश्यक आहेत, असे म्हणाल्या.  घटनेच्या कलम 121,122 आणि 368 चा हवाला देत त्यांनी  संसद व न्यायालये यांच्यात सतत खटके उडत असल्याचे नमूद केले.

18:53 February 12

सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी हवमान बदलासंदर्भात समस्या मांडल्या.

17:45 February 12

श्री मनोज किशोरभाई कोटक यांची मागणी

लोकसभा खासदार श्री मनोज किशोरभाई कोटक यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मसंदर्भात समस्या मांडल्या. ओटीटी माध्यमांवर सेन्सॉरशीप लादली जावी, अशी त्यांनी मागणी केली.  

17:43 February 12

संसदेत महाराष्ट्र : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?

खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी उपस्थित केले प्रश्न

खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी आज लोकसभेत कामकाजादरम्यान जिल्ह्यातील प्रश्न उपस्थित केले. विज्ञान आणि तंत्रज्ञान अंतर्गत नाविन्यपूर्णता आणि प्रकाशन क्षेत्रात जागतिक स्थिती सुधारण्यासाठी  काय संशोधन करण्यात आले. तसेच तर या संदर्भातील तपशील काय आहे, असा सवाल त्यांनी केला. यावर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी उत्तर दिलं. दरम्यान महासंसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना संसदेतील उत्कृष्ट कामकाजाबद्दल केंद्रीय मंत्री मनसुकलाल मानडवीया यांच्या हस्ते भारत गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलं आहे. 

Last Updated : Feb 12, 2021, 7:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.