मुंबई Gold Silver Rates सोने चांदीच्या दागिन्यांचे आकर्षण प्रत्येकालाच असते. महिलांना सोने चांदी दागिन्यांची आवड सर्वाधिक असते. त्यामुळेच सोने दर चांदी दर किती आहेत ते पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. देशातील सोने चांदीचे Gold Silver दर पाहता आज सोने दर 100 रुपयांनी कमी झाले आहेत आणि चांदी दर 700 रुपायंनी कमी झाले आहेत. मुंबई शहरात सोन्याचा आणि चांदीचा दर Gold rate news Mumbai किती आहे याची माहिती जाणून घ्या. त्याशिवाय जाणून घ्या महाराष्ट्रातील अन्य महत्त्वाच्या शहरांमधील सोने चांदीचे दर Maharashtra todays gold silver rates 20 august 2022
शुक्रवारी सोने दर स्थिर होते. त्यामुळे सोन्याच्या दरात कोणताही बदल झाला नव्हता. तर शुक्रवारी चांदी मात्र 900 रुपयांनी कमी झाली होती. आज चांदी 700 रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे हे दोन्ही दिवस पाहता चांदी 1600 रुपयांनी कमी झाली आहे. दोन दिवसांचा हा ट्रेंड पाहता काही प्रमाणात चांदी खरेदीकडे आज ग्राहकांचा कल दिसून येऊ शकतो. अर्थात सोन्याचे आकर्षण वेगळेच असते. त्यामुळे 100 रुपयांनीच सोने दर कमी झालेले असले तरी त्याकडेही मोठ्या प्रमाणात ग्राहकांचा कल असू शकेल.
आजचे, शनिवार 19 ऑगस्ट 2022 चे देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
चेन्नई 52600 रुपये
मुंबई 52150 रुपये
दिल्ली 52310 रुपये
कोलकत्ता 52150 रुपये
बंगळुरू 52210 रुपये
हैदराबाद 52150 रुपये
पुणे 52180 रुपये
नागपूर 52180 रुपये
देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या
चेन्नई 62000 रुपये
मुंबई 56000 रुपये
दिल्ली 56000 रुपये
कोलकत्ता 56000 रुपये
बंगळुरू 62000 रुपये
हैदराबाद 62000 रुपये
पुणे 56000 रुपये
नागपूर 56000 रुपये
कालचे, शुक्रवार 19 ऑगस्ट 2022 चे देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
चेन्नई 52900 रुपये
मुंबई 52250 रुपये
दिल्ली 52400 रुपये
कोलकत्ता 52250 रुपये
बंगळुरू 52310 रुपये
हैदराबाद 52250 रुपये
पुणे 52280 रुपये
नागपूर 52280 रुपये
देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या
चेन्नई 63300 रुपये
मुंबई 57600 रुपये
दिल्ली 57600 रुपये
कोलकत्ता 57600 रुपये
बंगळुरू 63300 रुपये
हैदराबाद 63300 रुपये
पुणे 57600 रुपये
नागपूर 57600 रुपये