नवी दिल्ली - पुण्यात मेट्रो काम सुरू झाल्याबद्दल खासदार गिरीश बापट ( Girish Bapat in parliament ) यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. मेट्रोचे दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू ( Girish Bapat on Pune Metro ) करावे, अशी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री व केंद्रीय शहर विकास आणि गृहनिर्माण मंत्र्यांकडे संसदेत मागणी केली आहे.
खासदार हिना गावित यांनी नंदुरबार जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा कराव्यात, अशी ( Heena Gavit in Parliament ) मागणी केली आहे. जिल्ह्यात साई सेंटर सुरू करावे, अशीही त्यांनी संसदेत ( Heena Gavit on sports infrastructure ) मागणी केली आहे.