ETV Bharat / bharat

MH MPs in Parliament : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?

संसदेत महाराष्ट्र
author img

By

Published : Dec 9, 2021, 12:15 PM IST

Updated : Dec 9, 2021, 1:00 PM IST

12:55 December 09

खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांनी राष्ट्रीय महामार्गासंबंधित समस्या मांडल्या.

लोकसभेत खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर

12:55 December 09

शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रीय राजमार्गाच्या गुणवत्तासंबंधी प्रश्न उपस्थित केला.

लोकसभेत खासदार श्रीरंग बारणे

12:54 December 09

खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी इंटरनेट असुविधेवर भाष्य केले.

लोकसभेत खासदार रक्षा खडसे

12:53 December 09

खासदार डॉ. विकास महात्मे यांनी राज्यसभेत स्थानिक स्वराज्य संस्थामधील इतर मागासवर्गीयांच्या (OBC reservation) आरक्षणावर प्रश्न उपस्थित केले. सर्वोच्च न्यायालयाने मार्च महिन्यात इतर मागासवर्गीयांचे स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षण रद्द केले होते.

राज्यसभेत खासदार डॉ. विकास महात्मे

12:52 December 09

राज्यसभा सदस्य फौजिया खान यांनी खाप पंचायतवर भाष्य केले.

राज्यसभेत खासदार फौजिया खान

12:52 December 09

राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी बाल कामगारांवर प्रश्न उपस्थित केले.

राज्यसभेत डॉ. विनय सहस्रबुद्धे

12:08 December 09

शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पूरासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले.

लोकसभेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

12:07 December 09

तापी आणि नर्मदा या दोन नद्या या नंदूरबारमधून वाहतात. नर्मदा-तापी नदी जोड प्रकल्पावरून भाजपाच्या खासदार डॉ. हिना गावित (Heena Gavit) यांनी प्रश्न उपस्थित केला. यावर केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी उत्तर दिलं.

लोकसभेत खासदार डॉ. हिना गावित

10:39 December 09

MH MPs in Parliament : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?

नवी दिल्ली - संसदेचे हिवाळी अधिवेशन 29 नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे. पावसाळी अधिवेशनात विविध मुद्यांवर लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळ उडत असल्याने अनेकदा कामकाज तहकूब करण्यात येत आहे. आज संसदेत कामकाजादरम्यान, महाराष्ट्रातील काही खासदारांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केले.

आज संसदेच्या दोन्ही सभागृहात सीडीएस जनरल बिपीन रावत यांना आदरांजली वाहण्यात आली आहे. बुधवारी हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि इतर वरिष्ठ लष्करी अधिकारी, जवान यांचे निधन झाले. त्यांना आज लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात आदरांजली वाहण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या दुर्घटनेबाबत लोकसभेत निवेदन दिले. यावेळी त्यांनी या अपघाताची चौकशी करण्यात येणार असल्याचे म्हटले.

Last Updated : Dec 9, 2021, 1:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.