ETV Bharat / bharat

Love Rashi : 'या' राशीच्या प्रियकरांना काळासोबत बदलणे आहे गरजेचे, प्रेयसीची होईल भेट, वाचा लव्हराशी - प्रेम कुंडलीचे भविष्य

ईटीव्ही भारत दररोज तुमच्यासाठी खास तुमची प्रेम कुंडली घेऊन येत आहे. या कुंडलीनुसार तुम्ही प्रेम जीवनाची योजना आखू शकता. कुंडलीत नमूद केलेली खबरदारी जाणून घेऊन सतर्क होऊ शकता. म्हणूनच मेष ते मीन राशीच्या प्रत्येक राशीसाठी आजचा दिवस कसा असेल आणि आजची प्रेमकुंडली कशी असेल हे आम्ही सविस्तरपणे सांगत आहोत. तुमच्या लव्ह लाईफशी संबंधित प्रत्येक खास गोष्टी जाणून घ्या. प्रेम कुंडलीचे भविष्य आणि शक्यता, ज्यामुळे तुमचा दिवस चांगला जाईल.

Love Rashi
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 21, 2023, 5:46 PM IST

मुंबई : ईटीव्ही भारत दररोज तुम्हाला तुमची प्रेम कुंडली सांगते. या कुंडलीत प्रेम जीवनाबद्दल काही खास माहिती असते. त्या माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या दिवसभराच्या कामाचे नियोजन करू शकता. त्यात नमूद केलेली खबरदारी घेऊ शकता. आजचा दिवस कसा असेल आणि आजची प्रेम कुंडली काय सांगते. तुमच्या प्रेम जीवनाशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची गोष्ट जाणून घेण्यासाठी वाचा ईटीव्ही भारतवर आपले लव्ह राशी भविष्य.

  • मेष : लव्ह लाइफमध्ये तुम्ही काळासोबत बदलणे गरजेचे आहे. आपल्या वेळेचा सदुपयोग तुम्ही केला पाहिजे. आज तुम्हाला प्रिय व्यक्ती भेटल्याने आनंद होईल.
  • वृषभ : आज तुम्ही अती हळवे होण्याची शक्यता आहे. मात्र तुम्ही तुमच्या वर्तनाने तुमच्या प्रिय व्यक्तीसोबतचे नातेसंबंध खराब कराल. हृदयाच्या बाबतीत तुम्ही काळजी घेण्याची गरज आहे.
  • मिथुन : एक चांगला दिवस तुमची वाट पाहत असून आनंद घेताना तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तडजोड ही प्रेम जीवनाची गुरुकिल्ली असून तुम्ही त्याग करायला शिकाल्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलतील.
  • कर्क : आजचा दिवस तुम्हाला अतिउत्साही ठेवणार असून तुमच्या अस्थिर मनःस्थितीबद्दल तुम्ही काळजी घेण्याची गरज आहे. तुम्ही आज खूप भावनिक होऊ नका अन्यथा, तुम्ही प्रेमातील गुंतागुंतीच्या स्थितीत अडकण्याची शक्यता आहे.
  • सिंह : तुम्ही आज तुमच्या प्रेम जीवनावर जास्त लक्ष दिल्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहील. प्रेमातील अनेक गोष्टींबाबत सकारात्मक राहिल्याने लव्ह लाइफमध्ये थोडी तडजोड होईल.
  • कन्या : तुमची कल्पनाशक्ती तुमच्या प्रेयसीला तुमच्याकडे आकर्षित करेल. तुमच्या प्रेयसीसोबत सहलीवर जाण्यास आजचा दिवस अनुकूल असल्याने तुम्ही प्लॅन करण्यास हरकत नाही.
  • तूळ : तुमच्या प्रेयसीसोबत तुम्ही काही भावनिक क्षण शेअर करण्याची शक्यता असून तुम्ही आज लव्ह लाइफचा पुरेपूर आनंद घेऊ शकता. एकूणच आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक आहे.
  • वृश्चिक : आज तुम्ही तुमच्या प्रेयसीला घेऊन मस्तपणे फिरण्यास जाण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रेयसीला सुंदर भेटवस्तू देऊन तुम्ही मोहित करू शकता. एकत्र छान क्षण शेअर करता येतील असे क्षण तुम्ही आज तुमच्या जोडीदारांसोबत घालवू शकता.
  • धनु : तुमच्या प्रेयसीकडून जास्त अपेक्षा ठेवणे, तुम्हाला आज निराश करेल. तुम्हाला सन्मानाने काम करण्यास आवडते, त्यामुळे तुमच्या स्वाभिमानास आज ठेच पोहोचेल. त्यामुळे काळजी घेऊन जोडीदाराला भेटण्याची आज गरज आहे.
  • मकर : तुमचे प्रेम जीवन आज मध्यम राहण्याची शक्यता असून कोणताही प्रवास करणे आज चांगले नाही. घरात आरामात वेळ घालवण्याने तुमचा दिवस आनंदात जाईल.
  • कुंभ : प्रेम प्रकरणे हाताळण्यात तुम्ही कुशल असला, तरी प्रेयशीच्या भावनेशी खेळण्याची ही योग्य वेळ नाही. तुमचा जोडीदार रागावला असल्यास त्याची समजूत घाला.
  • मीन : तुमच्या प्रेयसीसोबत तुमचे विचार पटणार नसल्याने तुमची मनस्थिती चांगली राहणार नाही. मात्र तुमच्या प्रिय जोडीदाराशी तुम्ही एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या प्रेमजीवनात येणारे सगळे अडथळे दूर करा, त्यामुळे तुमचे नातेसंबंध चांगले राहतील.

हेही वाचा - Today Love Rashi : 'या' राशीच्या प्रियकरांना प्रेमात मुत्सद्दी असणे गरजेचे, तडजोड ही लव्ह लाइफची गुरुकिल्ली, वाचा लव्हराशी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.